लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
क्रिप्टोकरन्सी

Cryptocurrency latest news

Cryptocurrency, Latest Marathi News

क्रिप्टोकरन्सी Cryptocurrency एक प्रकारची डिजिटल कॅशप्रणाली आहे, जी कम्प्युटर अल्गोरिदमवर तयार करण्यात आली आहे. ही करन्सी केवळ डिजिटच्या रूपात ऑनलाइन राहते. यावर कोणताही देश आणि सरकारचं नियंत्रण नाही. परंतु बिटकॉईनची वाढती लोकप्रियता पाहता काही देशांनी याला मान्यता दिली आहे.
Read More
महिलेच्या अमिषाने क्रिप्टोकरन्सीत बुडाले ३६ लाख; सायबर पोलिसांनी मिळवून दिले परत - Marathi News | 36 lakhs sunk into cryptocurrency by woman's greed; Cyber police recovered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेच्या अमिषाने क्रिप्टोकरन्सीत बुडाले ३६ लाख; सायबर पोलिसांनी मिळवून दिले परत

या महिलेच्या अमिषाला बळी पडून मोबाईल वापाऱ्याने एका मोबाईल अॅपच्या माध्यमातून तब्बल ३६ लाख रुपये क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवले होते. ...

क्रिप्टो करन्सीद्वारे फसवणूक, सायबर शाखेने १३ महिन्यांच्या तपासानंतर मिळवून दिले ३६ लाख - Marathi News | 36 lakhs recovered after 13 months of investigation by Cyber Branch in fraud through crypto currency | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :क्रिप्टो करन्सीद्वारे फसवणूक, सायबर शाखेने १३ महिन्यांच्या तपासानंतर मिळवून दिले ३६ लाख

भारतीयांची फसवणूक केले जाणारे खाते चिनी नागरिकाचे ...

Pune Crime | क्रिप्टो करन्सीतील परतावा न मिळाल्याने तरुणाचे अपहरण करून ठेवले डांबून - Marathi News | young man was kidnapped and kept in custody after not getting a refund in crypto currency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :क्रिप्टो करन्सीतील परतावा न मिळाल्याने तरुणाचे अपहरण करून ठेवले डांबून

हा प्रकार जंगली महाराज रोडवरील हॉटेल शुभम आणि फलटण येथे २६ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा ते २७ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान घडला... ...

‘क्रिप्टो’च्या फसवणुकींमध्ये आयटी तरुणांचे माेठे प्रमाण - Marathi News | Major proportion of IT youth in 'crypto' scams | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘क्रिप्टो’च्या फसवणुकींमध्ये आयटी तरुणांचे माेठे प्रमाण

विशेष म्हणजे, येणाऱ्या तक्रारींमध्ये आयटी क्षेत्रातील तरुणांचा समावेश अधिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली ...

Cryptocurrency Market: “यावर त्वरित लक्ष..,” क्रिप्टोकरन्सीबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा मोठा इशारा - Marathi News | Cryptocurrency Market need to give Immediate attention to this Finance Minister Nirmala Sitharaman's big warning on cryptocurrencies g20 meeting america | Latest business News at Lokmat.com

व्यापार : “यावर त्वरित लक्ष..,” क्रिप्टोकरन्सीबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा मोठा इशारा

Cryptocurrency Market: जी २० बैठकीदरम्यान निर्मला सीतारामन यांनी केलं मोठं वक्तव्य. ...

Twitter Logo : ट्विटरचा लोगो बदलला, मस्क बुडाले; मात्र Dogecoin ची किंमत एका फटक्यात २० टक्क्यांनी वाढली - Marathi News | Twitter Logo Twitter Logo Changed Musk Lost 75000 crores crypto currency Dogecoin suddenly increased by 20 percent details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्विटरचा लोगो बदलला, मस्क बुडाले; मात्र Dogecoin ची किंमत एका फटक्यात २० टक्क्यांनी वाढली

Twitter Logo : ट्विटरवर‘ब्लू बर्ड’च्या जागी दिसू लागला ‘Doge’. पण या बदलानंतर मस्क यांना मोठा फटका बसलाय. ...

Crypto Fraud | पिंपरी-चिंचवडमध्ये क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली १४ लाखांची फसवणूक - Marathi News | Crypto Fraud 14 lakh fraud in the name of crypto currency in Pimpri-Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Crypto Fraud | पिंपरी-चिंचवडमध्ये क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली १४ लाखांची फसवणूक

आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला... ...

पैशांचा अतिहव्यास अंगलट; जालनेकरांची क्रिप्टोकरन्सीतील २०० कोटींची गुंतवणूक धोक्यात - Marathi News | greed for money; Jalnekar's investment of 200 crores in cryptocurrency at risk | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पैशांचा अतिहव्यास अंगलट; जालनेकरांची क्रिप्टोकरन्सीतील २०० कोटींची गुंतवणूक धोक्यात

आभासी चलनाच्या मायाजालात अडकले जालनेकर; जीडीसी कॉइन आपटल्याने गुंतवणूक धोक्यात ...