लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news

Cyber crime, Latest Marathi News

पार्सल कस्टम ऑफीसमध्ये अडकल्याचे सांगून तरुणाची ८ लाख रुपयांची फसवणूक - Marathi News | Taruna fraud of Rs 8 lakh by saying that the parcel is stuck in the customs office | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पार्सल कस्टम ऑफीसमध्ये अडकल्याचे सांगून तरुणाची ८ लाख रुपयांची फसवणूक

सुटका करायची असेल तर ७ लाख ९६ हजार ४२५ रुपयांचे आरटीजीएसद्वारे पैसे पाठवण्यास सांगून फसवणूक केली ...

व्हिडीओ कॉलवर प्रेम फुलले, प्रियकराने फोटो व्हायरल केले - Marathi News | Love bloomed on video call boyfriend took photos viral | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्हिडीओ कॉलवर प्रेम फुलले, प्रियकराने फोटो व्हायरल केले

प्रेम व्हिडीओ कॉलिंगवर फुलत असताना तरुणाने व्हिडीओ कॉल रेकॉर्ड करून ठेवले होते ...

परदेशातून रोख रक्कम पाठवतो..., महिलेला साडेसात लाखांचा गंडा! - Marathi News | Sends cash from abroad a woman gets a sum of seven and a half lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परदेशातून रोख रक्कम पाठवतो..., महिलेला साडेसात लाखांचा गंडा!

आईच्या उपचारासाठी पैश्यांची गरज असल्याचे सांगून महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार ...

लग्न करण्यास नकार; तरुणीचे व्हिडिओ व्हायरल - Marathi News | refusal to marry Young girl video goes viral | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्न करण्यास नकार; तरुणीचे व्हिडिओ व्हायरल

ओळखीच्या लोकांना व्हिडीओ व फोटो पाठवून बदनामी केल्याची धक्कादायक माहिती समोर ...

शेअरमध्ये पैसा लावताय? सावधान...पोलिसांची जागृती - Marathi News | mumbai police has appled to be vigilant without succumbling to the lure of profiteering an awareness video is being shared | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेअरमध्ये पैसा लावताय? सावधान...पोलिसांची जागृती

सोशल मीडियावर शेअर्स ट्रेडिंगबाबत फिरत असलेली जाहिरात बघून त्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवणे अनेकांना महागात पडत आहे. ...

ऑनलाईन फसवणुकीसाठी बँक खाते उघडणाऱ्यांना अटक; सायबर सेलची कारवाई  - Marathi News | bank account openers arrested for online fraud action of cyber cell in navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ऑनलाईन फसवणुकीसाठी बँक खाते उघडणाऱ्यांना अटक; सायबर सेलची कारवाई 

आजी माजी बँक अधिकाऱ्यांचाच सहभाग उघड. ...

सायबर गुन्हेगारांचा नवा अड्डा... ९० आरोपींना अटक, ४८ फोन, ८२ बनावट सिमकार्ड जप्त - Marathi News | cyber crime nuh police arrested 90 accused 48 phones and 82 fake sim card seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सायबर गुन्हेगारांचा नवा अड्डा... ९० आरोपींना अटक, ४८ फोन, ८२ बनावट सिमकार्ड जप्त

पोलिसांनी दोन दिवसांत जवळपास ३८ सायबर गुन्हेगारांसह एकूण ९० जणांना अटक केली आहे. ...

'नेट बँकिंग बंद होणार आहे', लिंक क्लिक करताच बीडच्या डॉक्टरचे ५० हजार गेले - Marathi News | 50,000 looted by cyber criminal from Beed's doctor as soon as he clicked the link 'net banking is going to be closed' | Latest beed News at Lokmat.com

बीड :'नेट बँकिंग बंद होणार आहे', लिंक क्लिक करताच बीडच्या डॉक्टरचे ५० हजार गेले

अनोळखी व्यक्तीने डॉक्टरांना कॉल करून तुमचे नेट बँकिंग बंद होणार असल्याचे सांगितले. ...