लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news

Cyber crime, Latest Marathi News

'ऑनलाइन टास्क'च्या नावाखाली इंजिनिअरला १४.६२ लाखांनी गंडा - Marathi News | nagpur engineer duped by 14.62 lakh in the name of 'online task' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'ऑनलाइन टास्क'च्या नावाखाली इंजिनिअरला १४.६२ लाखांनी गंडा

सुरुवातीला नफा देऊन ओढले जाळ्यात ...

Navi Mumbai: खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या भीतीने लुटले, तरुणाला २३ लाखाचा ऑनलाईन गंडा - Marathi News | Navi Mumbai: A young man was robbed of Rs 23 lakh online for fear of being implicated in a false crime | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या भीतीने लुटले, तरुणाला २३ लाखाचा ऑनलाईन गंडा   

Navi Mumbai: मानवी तष्करीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून तरुणाची २३ लाख २५ हजाराची फसवणूक केली आहे. कॅनडा मधून तरुणाच्या नावे आक्षेपार्ह पार्सल आले असल्याचे सांगून सायबर गुन्हेगारांनी त्याला गळाला लावले. ...

मुंबईचा सायबर विभाग रामभरोसे; पूर्णवेळ उपायुक्तही नाही, गुन्हे तीन हजार - Marathi News | Mumbai Cyber Department Rambharose; Not even a full-time deputy commissioner, three thousand crimes | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईचा सायबर विभाग रामभरोसे; पूर्णवेळ उपायुक्तही नाही, गुन्हे तीन हजार

उकल मात्र ४७७ गुन्ह्यांची, ६७५ आरोपींना अटक ...

आयबीच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याला वीज बिलाच्या नावाने लाखोंचा गंडा - Marathi News | Mumbai: Retired IB officer hit with electricity bill | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आयबीच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याला वीज बिलाच्या नावाने लाखोंचा गंडा

Mumbai News: गुप्तचर यंत्रणा आयबीमधून सेवानिवृत्त झालेल्या ७२ वर्षीय अधिकाऱ्याला थकीत वीज बिलाच्या नावाने साडे सात लाखांना गंडविल्याचा प्रकार मुलुंडमध्ये समोर आला आहे. ...

४८० रुपयांची मिठाई पडली ८० हजारांना; आमदार कन्येची दिवाळी झाली ‘कडू’ - Marathi News | Sneha Sakleja, daughter of MLA Geeta Jain, was robbed of Rs 80,000 by cyber robbers while paying for sweets online. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :४८० रुपयांची मिठाई पडली ८० हजारांना; आमदार कन्येची दिवाळी झाली ‘कडू’

४८० रुपयांची मिठाई त्यांना ८० हजारांना पडली. या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ...

गेमींग ॲपमध्ये पैसे लावले, सायबर गुन्हेगारांनी दहा लाखांनी गंडविले - Marathi News | A doctor who invested in a gaming app was duped by cybercriminals of 10 lakhs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गेमींग ॲपमध्ये पैसे लावले, सायबर गुन्हेगारांनी दहा लाखांनी गंडविले

सायबर गुन्हेगारांचे कृत्य : बजाजनगर पोलिसांनी केला गुन्हा दाखल ...

मेट्रिमोनियल जीवनसाथी निघाला 'सायबर चोर' - Marathi News | Matrimonial life partner turned out to be a 'cyber thief' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रिमोनियल जीवनसाथी निघाला 'सायबर चोर'

या विरोधात तिने बोरिवली पोलिसात धाव घेतल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

ऑनलाईन खरेदी करताय? संकेतस्थळाची सत्यता तपासाच! सायबर पोलिसांचे आवाहन - Marathi News | Shopping online? Check the authenticity of the website! Call of Cyber Police | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ऑनलाईन खरेदी करताय? संकेतस्थळाची सत्यता तपासाच! सायबर पोलिसांचे आवाहन

ॲन्टी व्हायरस वापरा, सजगता बाळगा ...