लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news

Cyber crime, Latest Marathi News

पासपोर्टसाठी पाच रुपये भरायला लावून एक लाख उडविले - Marathi News | One lakh was blown by asking to pay five rupees for the passport | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पासपोर्टसाठी पाच रुपये भरायला लावून एक लाख उडविले

Nagpur News तुमचा पासपोर्ट स्पीड पोस्ट ऑफिसमध्ये आला असून, ॲक्टिव्हेशन चार्जसाठी ऑनलाईन पाच रुपये भरा, असे सांगून सायबर गुन्हेगाराने एका व्यक्तीच्या खात्यातील एक लाख रुपये ऑनलाईन वळते केले. ...

‘वर्क फ्रॉम होम’च्या नादात सव्वातीन लाख गमावले - Marathi News | woman lost 3.5 lakhs in the name of 'work from home' job | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘वर्क फ्रॉम होम’च्या नादात सव्वातीन लाख गमावले

बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना ...

एमपीएससी परीक्षेच्या उमेदवारांचे ओळखपत्र लीक करणाऱ्याला अटक; सायबर पोलिसांची कारवाई - Marathi News | ID card leaker of MPSC exam candidates arrested; Action of Cyber Police | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एमपीएससी परीक्षेच्या उमेदवारांचे ओळखपत्र लीक करणाऱ्याला अटक; सायबर पोलिसांची कारवाई

बुधवारी रात्री त्याला अटक केल्याची माहिती पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितले. ...

सीबीआय, मुंबई क्राईम ब्रांचचा धाक दाखवून महिलेला लाखोंचा गंडा - Marathi News | Woman extorted lakhs by showing fear of CBI, Mumbai Crime Branch | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीबीआय, मुंबई क्राईम ब्रांचचा धाक दाखवून महिलेला लाखोंचा गंडा

Nagpur News विदेशात जाणारे पार्सल मुंबई विमानतळावर पकडल्या गेल्याची बतावणी करत सायबर गुन्हेगारांनी एका महिलेला पावणेपाच लाखांहून अधिक रकमेचा गंडा घातला. ...

टास्क पैसे कमविण्याचे नव्हे, बँक खाते रिकामे करण्याचे; ऑनलाइन पार्टटाइमच्या सापळ्यात अडकू नका - Marathi News | The task is not to make money, but to empty the bank account; Don't fall into the online part-time trap | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टास्क पैसे कमविण्याचे नव्हे, बँक खाते रिकामे करण्याचे; ऑनलाइन पार्टटाइमच्या सापळ्यात अडकू नका

लाइक्सच्या ५०-१०० साठी लाइफची कमाई गमवाल ...

‘वर्क फ्रॉम होम’च्या नावाखाली महिला बँक लिपिकाला १२ लाखांचा गंडा - Marathi News | 12 lakhs bribed to female bank clerk in the name of 'work from home' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘वर्क फ्रॉम होम’च्या नावाखाली महिला बँक लिपिकाला १२ लाखांचा गंडा

Nagpur News ‘वर्क फ्रॉम होम’च्या नावाखाली सायबर गुन्हेगारांनी एका महिला बँक लिपिकाला १२ लाखांहून अधिक रकमेचा गंडा घातला. अशाप्रकारचे गुन्हे शहरात सातत्याने वाढत असून काही पैशांच्या आमिषापोटी लोक स्वकष्टाची कमाई काही दिवसांत गमवत असल्याचे चित्र आहे. ...

‘ओटीपी’ देणे पडले महागात; बँकेच्या अधिकाऱ्यांशी बोलत असतानाच साडेतीन लाख ‘ट्रान्सफर’ - Marathi News | Paying 'OTP' is costly; Three and a half lakh 'transfer' while talking to the bank officials. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘ओटीपी’ देणे पडले महागात; बँकेच्या अधिकाऱ्यांशी बोलत असतानाच साडेतीन लाख ‘ट्रान्सफर’

Nagpur News एका सेवानिवृत्त महिलेला बँकेचा अधिकारी असल्याची बतावणी करून बोलणाऱ्या अज्ञात सायबर गुन्हेगारांना ओटीपी देणे चांगलेच महागात पडले. ...

तब्बल १ कोटींचे बीटकॉईन्स घेतले; परताव्यासाठी फोन केला अन् प्रतिसाद नाहीच - Marathi News | As many as 1 Crore Bitcoins taken Called for refund and no response | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तब्बल १ कोटींचे बीटकॉईन्स घेतले; परताव्यासाठी फोन केला अन् प्रतिसाद नाहीच

सायबर पोलीस ठाण्यात डॅनियल कूपर आणि अलेक्झांडर हूडहेड यांच्याविरोधात गुन्हा दाखल ...