लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news

Cyber crime, Latest Marathi News

विश्वास नांगरे-पाटील यांच्या नावे बनवलं बनावट FB अकाऊंट, पाठवले असे मेसेज  - Marathi News | Fake FB account created in the name of Vishwas Nangre-Patil, sent messages | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विश्वास नांगरे-पाटील यांच्या नावे बनवलं बनावट FB अकाऊंट, पाठवले असे मेसेज 

Vishwas Nangre-Patil: राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांचंच बनावट फेसबूक अकाऊंट बनवून त्याद्वारे नांगरे-पाटील यांच्या संपर्कातील काही व्यक्तींना मेसेज पाठवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...

Cyber Crime: बँकेच्या मॅनेजरनेच घातला २७ लाखांचा गंडा - Marathi News | The manager of the bank himself put the money of 27 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Cyber Crime: बँकेच्या मॅनेजरनेच घातला २७ लाखांचा गंडा

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादी यांनी तात्काळ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार केली ...

सायबर फसवणुकीचा क्लास, फी १ लाख! बेरोजगार युवकांना ओढले जाळ्यात, २०० जण ताब्यात - Marathi News | Cyber fraud class, fee 1 lakh! Unemployed youths were dragged into the net, 200 people were detained | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सायबर फसवणुकीचा क्लास, फी १ लाख! बेरोजगार युवकांना ओढले जाळ्यात, २०० जण ताब्यात

सायबर फसवणुकीचे प्रशिक्षण देणाऱ्या क्लासेसनी अभ्यासक्रम ठरवण्याबरोबरच गणवेशही निश्चित केला आहे. ...

व्हिडिओ लाइक करण्याची पार्ट टाइम नोकरी; इंजिनियर महिलेला साडेतीन लाखांना गंडा - Marathi News | Part time job of liking videos Three and a half lakhs to the woman engineer | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :व्हिडिओ लाइक करण्याची पार्ट टाइम नोकरी; इंजिनियर महिलेला साडेतीन लाखांना गंडा

आरोपीने टास्क खेळण्यासाठी १ हजार रुपये गुंतवणूक करण्यास सांगून ३० टक्क्यानुसार परतावा दिला होता ...

Navi Mumbai: ऑनलाईन कमाईचे प्रलोभन पडले महागात, १० लाख रुपयांची फसवणूक - Marathi News | Navi Mumbai: Online earnings lured by costly, Rs 10 lakh scam | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ऑनलाईन कमाईचे प्रलोभन पडले महागात, १० लाख रुपयांची फसवणूक

Crime News: पनवेलमध्ये राहणाऱ्या एक व्यक्तीला युट्यूबवरील लिंक लाईक केल्यास त्याबदल्यात पैसे देण्याचे अमिष दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. संबंधीतांची तब्बल १० लाख ५२ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. ...

आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल कराल तर तुरुंगात जाल! सोशल मीडियावर लातूर पोलिसांची करडी नजर - Marathi News | Go to jail if offensive posts go viral! Latur police keep a watchful eye on social media | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल कराल तर तुरुंगात जाल! सोशल मीडियावर लातूर पोलिसांची करडी नजर

सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट प्रकरणी गुन्हे दाखल केलेल्या व्यक्तींमध्ये बहुतांश जण १९ ते ३० वयोगटांतील तरुण आहेत. ...

सावधान! ॲम्बेसिडर हॉटेलच्या बनावट वेबसाईटवरून ग्राहकांना गंडा - Marathi News | Scam customers from fake website of Ambassador Hotel | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सावधान! ॲम्बेसिडर हॉटेलच्या बनावट वेबसाईटवरून ग्राहकांना गंडा

ग्राहक हॉटेलमध्ये पोहचल्यानंतर उघडकीस आला प्रकार ...

५००० पोलीस, १४ गावे! आजवरची सायबर क्राईमविरोधात सर्वात मोठी कारवाई, देशभरात फसवणूक - Marathi News | 5000 police, 14 villages! Biggest drive ever against cybercrime, fraud across the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५००० पोलीस, १४ गावे! आजवरची सायबर क्राईमविरोधात सर्वात मोठी कारवाई, देशभरात फसवणूक

हरियाणा पोलिसांच्या प्रवक्त्याने याची माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना नूह जिल्ह्यात वेगवेगळ्या भागातून सायबर फ्रॉडशी संबंधीत सूचना मिळाल्या होत्या. ...