लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news

Cyber crime, Latest Marathi News

भामट्यांना दणका; सायबर गुन्हेगारांचे मोबाइल हॅण्डसेटच आता होणार ‘ब्लॉक’ - Marathi News | Mobile handsets of cyber criminals will now be blocked | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भामट्यांना दणका; सायबर गुन्हेगारांचे मोबाइल हॅण्डसेटच आता होणार ‘ब्लॉक’

दूरसंचार विभागाच्या माध्यमातून कारवाई होणार ...

"२५ हजार द्या अन् ९९ हजार घेऊन जा"; करू नका 'ही' चूक, गृह मंत्रालयाने केलं सावध - Marathi News | cyber dost aware these fraud pay rs 25000 and get 99000 fake investment plans | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :"२५ हजार द्या अन् ९९ हजार घेऊन जा"; करू नका 'ही' चूक, गृह मंत्रालयाने केलं सावध

सायबर फ्रॉडपासून निरपराध लोकांना वाचवण्यासाठी गृह मंत्रालयाकडून सायबर दोस्त सोशल मीडिया अकाउंट चालवलं जातं. सायबर दोस्तने एक पोस्ट केली असून अशा लोकांपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.  ...

‘लाडक्या बहिणीं’चे खाते सायबर भामट्यांकडून साफ! पुण्यातील महिलेची फसवणूक, नेमकं काय घडलं - Marathi News | The account of ladki bahin yojana was cleared by the cyber criminals Cheating of a woman in Pune what really happened | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘लाडक्या बहिणीं’चे खाते सायबर भामट्यांकडून साफ! पुण्यातील महिलेची फसवणूक, नेमकं काय घडलं

हॅलाे, नमस्कार! मी बँकेतून बोलत आहे, तुमच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम जमा झाली, पण काही कारणांमुळे ती अडकली - असा फोन आल्यास सावध व्हा ...

रक्षाबंधनासाठी ऑनलाईन शॉपिंग करताना सावधान; स्कॅमर्स झालेत एक्टिव्ह, करू नका 'ही' चूक - Marathi News | raksha bandhan 2024 online shopping and quick commerce increase and beware of cyber fraud | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रक्षाबंधनासाठी ऑनलाईन शॉपिंग करताना सावधान; स्कॅमर्स झालेत एक्टिव्ह, करू नका 'ही' चूक

रक्षाबंधनात सायबर स्कॅमर्सही एक्टिव्ह झाले आहेत, ज्यामुळे तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. ...

हॅलो, तुम्हाला न्यायालयाचे समन्स आलेय...; असा कॉल आपणासही आला का? वेळीच सावध व्हा - Marathi News | be alert from fraud new type of cyber crime scam regarding a court summons calls | Latest goa News at Lokmat.com

गोवा :हॅलो, तुम्हाला न्यायालयाचे समन्स आलेय...; असा कॉल आपणासही आला का? वेळीच सावध व्हा

सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा, सावधगिरी बाळगण्याची गरज ...

तथाकथित इंग्लंडच्या फेसबुक फ्रेंडकडून उच्च शिक्षित विवाहित महिलेला १७ लाखांचा गंडा - Marathi News | 17 lakhs fraud to a married woman from a so-called England Facebook friend | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तथाकथित इंग्लंडच्या फेसबुक फ्रेंडकडून उच्च शिक्षित विवाहित महिलेला १७ लाखांचा गंडा

महागड्या भेटवस्तू पाठवण्याच्या आमिषाने फसवणूक ...

गुन्हेगारांनी ७ महिन्यांत उडवले १६८ कोटी; नवी मुंबई पोलिसांच्या व्हॉट्सॲप चॅनल, हेल्पलाइनचा शुभारंभ - Marathi News | 168 crores blown by criminals in 7 months; Launch of Navi Mumbai Police Whatsapp Channel, Helpline | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गुन्हेगारांनी ७ महिन्यांत उडवले १६८ कोटी; पोलिसांच्या व्हॉट्सॲप चॅनल, हेल्पलाइनचा शुभारंभ

नवी मुंबईतदेखील प्रतिदिन एक ते तीन व्यक्तींची फसवणूक होत आहे ...

म्हाडाची बनावट वेबसाइट अखेर झाली 'लॉक' सायबर पोलिसांची कारवाई; सावधगिरीचे आवाहन - Marathi News | MHADA fake website finally 'locked' cyber police action; A call to caution | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :म्हाडाची बनावट वेबसाइट अखेर झाली 'लॉक' सायबर पोलिसांची कारवाई; सावधगिरीचे आवाहन

घरांची लॉटरी जाहीर केलेली असतानाच बनावट वेबसाइटद्वारे घरखरेदीदारांना फसविण्याचा प्रकार झाला होता उघड ...