लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायकलिंग

सायकलिंग

Cycling, Latest Marathi News

फक्त 1.50 रुपये खर्च अन् 50 किमीपर्यंत प्रवास, तामिळनाडूमधील विद्यार्थ्याने बनवली इलेक्ट्रिक सायकल - Marathi News | Madurai college student, Dhanush Kumar designs solar-powered electric cycle in Tamil Nadu | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :फक्त 1.50 रुपये खर्च अन् 50 किमीपर्यंत प्रवास, तामिळनाडूमधील विद्यार्थ्याने बनवली इलेक्ट्रिक सायकल

electric cycle : पेट्रोल आणि डिझेलची किंमत कमी करण्याबरोबरच या सायकलच्या वापरामुळे प्रदूषणही कमी होईल. तसेच, ही सायकल सामान्य लोकांसाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते. ...

देशभरातील वाढत्या महागाईला पंतप्रधान मोदीच जबाबदार! पुण्यात काँग्रेसचा सायकल मोर्चा - Marathi News | Cycle Morcha of Congress Party at Divisional Commissioner's Office in Pune; Allegation that narendra Modi is responsible for inflation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशभरातील वाढत्या महागाईला पंतप्रधान मोदीच जबाबदार! पुण्यात काँग्रेसचा सायकल मोर्चा

पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांंनी पक्षाच्या राज्यव्यापी आंदोलन सप्ताहाची पुण्यात सुरुवात झाल्याची केली घोषणा ...

सुरु झालं 'या' पॉवरफुल Electric Cycles चं बुकिंग; केवळ २,९९९ रूपयांत करा बुक, मिळणार होम डिलिव्हरी - Marathi News | nahak motors electric cycles bookings open to be delivered your doorstep from august know more details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सुरु झालं 'या' पॉवरफुल Electric Cycles चं बुकिंग; केवळ २,९९९ रूपयांत करा बुक, मिळणार होम डिलिव्हरी

Electric Cycles : स्वदेशी इलेक्ट्रीक सायकल उत्पादक कंपनीनं सुरू केली सायकलचं बुकिंग. पाहा काय जबरदस्त फीचर्स देण्यात आलेत.  ...

४ तास चार्जिंगवर सायकलचा ४० किमीचा प्रवास; पानटपरी चालकाच्या वैज्ञानिक आविष्काराचे होतेय कौतुक - Marathi News | 40 km bicycle ride on 4 hours charging; The scientific invention of the Pantpari driver is appreciated | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :४ तास चार्जिंगवर सायकलचा ४० किमीचा प्रवास; पानटपरी चालकाच्या वैज्ञानिक आविष्काराचे होतेय कौतुक

दिवसेंदिवस होत असलेले प्रदूषण व वाढत्या पेट्रोलच्या किमतीवर पर्याय काढत, अर्धापूर शहरात पानठेला चालविणाऱ्या शिवहार घोडेकर या तरुणाने विजेवर चालणारी अनोखी सायकल बनविली आहे. ...

बाबो : महिला फॅनमुळे Tour de France मध्ये झाला मोठा अपघात; शेकडो सायकलपटू झाले दुखापतग्रस्त, पाहा Video - Marathi News | Police hunt for female Tour de France fan who caused massive crash with sign amid warning she faces up to a year in jail | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :बाबो : महिला फॅनमुळे Tour de France मध्ये झाला मोठा अपघात; शेकडो सायकलपटू झाले दुखापतग्रस्त, पाहा Video

गंगापुर धरणाच्या भींतीवर सायकलिंग; ३५ महागड्या सायकली जप्त - Marathi News | Cycling on the wall of Gangapur dam; 35 expensive bicycles seized | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गंगापुर धरणाच्या भींतीवर सायकलिंग; ३५ महागड्या सायकली जप्त

गंगापूर धरणाच्या संरक्षण भिंतींवर सायकलिंग करण्याचा प्रताप मागील वर्षीसुध्दा ऑक्टोबर महिन्यात हौशी सायकलपटूंनी केला होता. यावर्षी पुन्हा गंगापुर धरणाच्या परिसरात घुसखोरी करत सायकलिंग केली जात असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली. ...

स्नेहल माळीची महाराजांना अनोखी मानवंदना; खारघर ते रायगड 100 किमी सायकलिंग - Marathi News | Unique tribute to Snehal Malichi Maharaj; Cycling 100 km from Kharghar to Raigad | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :स्नेहल माळीची महाराजांना अनोखी मानवंदना; खारघर ते रायगड 100 किमी सायकलिंग

स्नहेलने नुकतेच पनवेलमध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत आपला सहभाग नोंदवत कास्य पदक प्राप्त केले होते. महाराजांचा राज्याभिषेक हा प्रत्येकासाठी गौरवाचा दिवस असतो ...

जागतिक सायकलिंग डे साजरा - Marathi News | Celebrating World Cycling Day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जागतिक सायकलिंग डे साजरा

सटाणा : बागलाण सायकलिस्टच्या वतीने गुरुवारी (दि.३) जागतिक सायकलिंग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. ...