अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या निसर्ग चक्रीवादळ गोवा, मुंबई आणि सुरतच्या नजीक असल्याचं भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. काही तासात हे वादळ रौद्ररुप धारण करणार असल्यामुळे प्रशासनाने हायअलर्ट जारी केला आहे. Read More
Cyclone Nisarga News : निसर्ग चक्रीवादळात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून आर्थिक मदतीची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. ...
सरकारची मदत पोहोचली नसल्याने पोल्ट्री व्यावसायिक नुकसानीच्या खाईत लोटला गेला आहे. तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी पोल्ट्री व्यावसायिकांनी केली आहे. ...
येत्या मंगळवारपर्यंत याबाबतचा शासकीय अध्यादेश निघणार आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांना मोठी मदत प्राप्त होणार असल्याचे प्रतिपादन रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केले आहे. ...
गोरेगांव येथील सुमारे १५० तरुणांनी व्हॉट्सअॅपवर ‘निसर्ग सायक्लॉन सपोर्ट’ हा ग्रुप बनवून, त्या माध्यमातून सुमारे बारा लाखांची मदत गोळा केली. या मदतीतून ३५ गावांतील सुमारे ३४० वादळग्रस्त कुटुंबांना छप्पर मिळाले आहे. ...
का बोटीचे मालकालाही खूपच अल्प पैसे मिळणार आहेत. त्यातून दुरुस्तीचा खर्च अशक्यच असल्यामुळे १ आॅगस्ट रोजी कायदेशीर मच्छीमारी सुरू झाल्यावर मच्छीमार बोट समुद्रात कशी न्यायची, हा मोठा प्रश्न मच्छीमारांसमोर निर्माण झाला आहे. ...