शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

निसर्ग चक्रीवादळ

अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या निसर्ग चक्रीवादळ गोवा, मुंबई आणि सुरतच्या नजीक असल्याचं भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. काही तासात हे वादळ रौद्ररुप धारण करणार असल्यामुळे प्रशासनाने हायअलर्ट जारी केला आहे.

Read more

राष्ट्रीय : केंद्राचा दुजाभाव? निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीच्या मदतीपोटी दिले केवळ २६८ कोटी

महाराष्ट्र : निसर्ग चक्रीवादळाचा जि. प. शाळांना तडाखा

मुंबई : निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेली महाविद्यालये मदतीच्या प्रतीक्षेत

रायगड : coronavirus: पोल्ट्री व्यावसायिक मदतीच्या प्रतिक्षेत, 'निसर्ग'मुळे कोट्यावधीचे नुकसान झाल्याचा अंदाज

रायगड : coronavirus: निसर्ग चक्रिवादळात नुकसान झालेल्यांना झाडाप्रमाणे भरपाईचा अध्यादेश लवकरच, सुनील तटकरे

रायगड : रायगडमध्ये प्रशासनासमोर निसर्गाच्या अडचणींचे ‘वादळ’, अनेक भागांत आर्थिक मदत मिळण्यास अडचणी

रायगड : गोरेगावातील तरुणांमुळे ३५ गावांतील ३४० कुटुंबांना मिळाले छप्पर

रायगड : तुटपुंज्या मदतीने मच्छीमार नाराज, मुरुड तालुक्यात बोट दुरुस्तीच्या रकमेसाठी पुन्हा पत्रव्यवहार

रायगड : राज्य सरकारवर केवळ टीका करण्यापेक्षा एनडीआरएफचे निकष बदलण्याचे प्रयत्न करा

रायगड : नांदगाव भागात भरपाईची रक्कम त्वरित मिळावी; नारळ, सुपारीच्या बागांचे प्रचंड नुकसान