लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निसर्ग चक्रीवादळ

निसर्ग चक्रीवादळ

Cyclone nisarga, Latest Marathi News

अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या निसर्ग चक्रीवादळ गोवा, मुंबई आणि सुरतच्या नजीक असल्याचं भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. काही तासात हे वादळ रौद्ररुप धारण करणार असल्यामुळे प्रशासनाने हायअलर्ट जारी केला आहे.
Read More
पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून मावळ तालुक्यातील चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या भागाची पाहणी - Marathi News | Guardian Minister Ajit Pawar meet to Maval taluka who hit by cyclone | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून मावळ तालुक्यातील चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या भागाची पाहणी

निसर्ग चक्रीवादळ व पावसाने झालेल्या अतोनात नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे दिले आदेश ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अलिबागच्या दौऱ्यावर, कोरोना संकटानंतर पहिल्यांदाच जाणार मुंबई बाहेर - Marathi News | cm uddhav thackeray visit alibaug today after nisara cyclone | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अलिबागच्या दौऱ्यावर, कोरोना संकटानंतर पहिल्यांदाच जाणार मुंबई बाहेर

उद्धव ठाकरे आज सकाळी अकरा वाजता रोरो पॅसेंजर फेरी सेवेतून रायगडला जाण्यासाठी निघणार आहेत. ...

World Environment Day: स्टेटस सिंबॉलच्या नावाखाली मुंबईच्या विनाशाची व्यवस्था - Marathi News | Arrangements for the destruction of Mumbai under the name of Status Symbol | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :World Environment Day: स्टेटस सिंबॉलच्या नावाखाली मुंबईच्या विनाशाची व्यवस्था

पर्यावरणप्रेमींचा आरोप : माणसाने सृष्टीने केलेली रचना बदलण्याचा प्रयत्न केल्यास ‘निसर्ग’ कोपणारच ...

चक्रीवादळामुळे रायगडमध्ये कोट्यवधींचे झाले नुकसान - Marathi News | The cyclone caused crores of rupees in Raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :चक्रीवादळामुळे रायगडमध्ये कोट्यवधींचे झाले नुकसान

ठिकठिकाणी पंचनामे सुरू; मुंबई-ठाण्यासह नाशिक, पुण्यातही दणका ...

‘निसर्ग’च्या फटक्यानंतर सावरतोय रायगड जिल्हा - Marathi News | Raigad district is recovering after the blow of 'nature' | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :‘निसर्ग’च्या फटक्यानंतर सावरतोय रायगड जिल्हा

प्रशासनाचे काम सुरू : वादळामुळे अलिबाग, मुरूड, श्रीवर्धनमध्ये नुकसान ...

गंगापूर धरणाचा जलसाठा ३२ दलघफूने वाढला  - Marathi News | The water storage of Gangapur dam increased by 32 dalaghafu | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गंगापूर धरणाचा जलसाठा ३२ दलघफूने वाढला 

गंगापूर धरण समुहाच्या पाणलोट क्षेत्रात एकूण २९१ मिमीपर्यंत पाऊस पडल्याची नोंद गुरूवारी सकाळी सहा वाजेपर्यंत झाली. ...

निसर्ग चक्रीवादळ गेले; आता मान्सून येतोय... - Marathi News | The hurricane of nature is gone; Monsoon is coming now ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निसर्ग चक्रीवादळ गेले; आता मान्सून येतोय...

केरळनंतर कर्नाटकात दाखल झालेला मान्सून आता थेट गोव्याच्या वेशीवर दाखल झाला असून, येत्या काही दिवसांत उर्वरित टप्पा पार करत मान्सून महाराष्ट्रात वा-याच्या वेगाने दाखल होईल. ...

खेड तालुक्यात चक्री वादळाने घर पडून घडलेल्या दुर्घटनेत मायलेकांचा मृत्यू - Marathi News | Two person death due to home fall down in cyclone at khed taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड तालुक्यात चक्री वादळाने घर पडून घडलेल्या दुर्घटनेत मायलेकांचा मृत्यू

मृतांच्या वारसांना प्रत्येकी चार लाखांची मदत देऊ मिळवुन देणार माजी खासदार आढळराव पाटील यांचे आश्वासन  ...