शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

निसर्ग चक्रीवादळ

अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या निसर्ग चक्रीवादळ गोवा, मुंबई आणि सुरतच्या नजीक असल्याचं भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. काही तासात हे वादळ रौद्ररुप धारण करणार असल्यामुळे प्रशासनाने हायअलर्ट जारी केला आहे.

Read more

मुंबई : Cyclone Nisarga: चक्रीवादळ पूर्ण ओसरेपर्यंत महापालिकेची यंत्रणा अखंड कार्यरत राहणार; इकबाल चहल यांची माहिती

वसई विरार : Cyclone Nisarga: डहाणूत वादळसदृश्य स्थिती

मुंबई : Cyclone Nisarga: सावधान मुंबईकर! पुढील ६ तास महत्त्वाचे; जिथे असाल तिथे सुरक्षित राहा

रत्नागिरी : Cyclone Nisarga: भरकटलेल्या बार्जवरील १३ खलाशांसाठी बचावकार्य सुरू

महाराष्ट्र : Cyclone Nisarga : नागरिकांनी घरात थांबावे, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, अजित पवारांचे आवाहन 

रत्नागिरी : Cyclone Nisarga: वेंगुर्ले किनारपट्टीवरील गावांना एनडीआरएफच्या टीमची भेट; काळजी घेण्याचे केले आवाहन

महाराष्ट्र : Cyclone Nisarga : 'निसर्ग' चक्रीवादळामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

रत्नागिरी : Video: मिऱ्या समुद्रात नांगर तुटल्याने जहाज भरकटले; काही खलाशी अडकल्याची भीती 

मुंबई : Cyclone Nisarga: निसर्ग चक्रीवादळाचा वेग वाढला; दोन तास आधीच किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता

रत्नागिरी : Cyclone Nisarga: रत्नागिरीत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस