शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

निसर्ग चक्रीवादळ

अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या निसर्ग चक्रीवादळ गोवा, मुंबई आणि सुरतच्या नजीक असल्याचं भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. काही तासात हे वादळ रौद्ररुप धारण करणार असल्यामुळे प्रशासनाने हायअलर्ट जारी केला आहे.

Read more

गोवा : Nisarga Cyclone: अरबी समुद्रात आता 'निसर्ग' चक्रीवादळाची चाहूल, दर्या खवळला

महाराष्ट्र : Nisarga Cyclone: श्रीवर्धन-हरिहरेश्वरला सतर्कतेचा इशारा

मुंबई : Nisarga Cyclone: रायगडसह कोकण किनारपट्टीला उद्या चक्रीवादळाचा धोका!

मुंबई : Nisarga Cyclone: कोरोना, अम्फाननंतर आता नवे वादळी संकट; कोकणात हाय अलर्ट