लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निसर्ग चक्रीवादळ

निसर्ग चक्रीवादळ

Cyclone nisarga, Latest Marathi News

अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या निसर्ग चक्रीवादळ गोवा, मुंबई आणि सुरतच्या नजीक असल्याचं भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. काही तासात हे वादळ रौद्ररुप धारण करणार असल्यामुळे प्रशासनाने हायअलर्ट जारी केला आहे.
Read More
‘निसर्ग’मुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मच्छीमारांना द्या - हायकोर्ट - Marathi News | Compensate fishermen for damage caused by 'nature' - High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘निसर्ग’मुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मच्छीमारांना द्या - हायकोर्ट

झालेल्या हानीची नुकसानभरपाई करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला शुक्रवारी दिले. ...

श्रीवर्धनचे गतवैभव पुन्हा मिळवून देणार - तटकरे - Marathi News | Shrivardhan's past glory will be regained - Tatkare | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :श्रीवर्धनचे गतवैभव पुन्हा मिळवून देणार - तटकरे

श्रीवर्धनचे गतवैभव पुन्हा एकदा मिळवून देऊ, असे खासदार सुनील तटकरे यांनी श्रीवर्धन नगरपरिषदेच्या सभागृहात आयोजित आढावा व पत्रकार परिषदेत सांगितले. ...

रायगडसाठी सरकारने उघडली तिजोरी; आणखी ३०१ कोटी मंजूर - Marathi News | state Government announces more 301 crore to nisarga cyclone hit raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडसाठी सरकारने उघडली तिजोरी; आणखी ३०१ कोटी मंजूर

; मदतीचा आकडा पोहोचला ३७३ कोटी रुपयांवर ...

निसर्ग वादळात उद्ध्वस्त झालेलं गाव पुन्हा उभं करण्यासाठी पृथ्वी शॉचा पुढाकार! - Marathi News | Prithvi Shaw helps Dhokawade village near Mandwa to rebuild their homes  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निसर्ग वादळात उद्ध्वस्त झालेलं गाव पुन्हा उभं करण्यासाठी पृथ्वी शॉचा पुढाकार!

भारताचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ यानं मांडवा येथील धोकावडे गावातील लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. ...

'मदत करताना एनडीआरएफच्या निकषात केंद्राने बदल करावा' - Marathi News | 'Center should change NDRF criteria while helping' | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :'मदत करताना एनडीआरएफच्या निकषात केंद्राने बदल करावा'

पालकमंत्री आदिती तटकरे यांची केंद्रीय पथकाकडे मागणी ...

'निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्त मच्छीमारांना अर्थिक मदत करा' - Marathi News | 'Provide financial assistance to fishermen affected by nature cyclone | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्त मच्छीमारांना अर्थिक मदत करा'

मच्छीमार संघटनांची मागणी; मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर ...

Cyclone Nisarga: केंद्रीय पथकाने घेतला नुकसानीचा आढावा - Marathi News | Cyclone Nisarga: Central team reviews damage | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Cyclone Nisarga: केंद्रीय पथकाने घेतला नुकसानीचा आढावा

रायगड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागांना भेट; कोकणचा पाहणी दौरा पूर्ण झाल्यानंतर अहवाल सादर करणार ...

निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसानीची पाहणी करणाऱ्या केंद्रीय पथकाचा ताफा स्थानिकांनी रोखला - Marathi News | Cyclone Nisarga: The locals stopped the central team from inspecting the damage caused | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसानीची पाहणी करणाऱ्या केंद्रीय पथकाचा ताफा स्थानिकांनी रोखला

सदर पथक अलिबाग,नागाव,चौलहून बोर्ली आणि  काशिद या भागातील नुकसानीचा आढावा घेऊन नांदगावमार्गे मुरुड शहराकडे रवाना होणार होते ...