लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निसर्ग चक्रीवादळ

निसर्ग चक्रीवादळ

Cyclone nisarga, Latest Marathi News

अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या निसर्ग चक्रीवादळ गोवा, मुंबई आणि सुरतच्या नजीक असल्याचं भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. काही तासात हे वादळ रौद्ररुप धारण करणार असल्यामुळे प्रशासनाने हायअलर्ट जारी केला आहे.
Read More
Cyclone Nisarga: मदतीबाबत लवकरच चांगला निर्णय- सुनील तटकरे - Marathi News | Cyclone Nisarga Good decision on help soon says ncp mp Sunil Tatkare | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Cyclone Nisarga: मदतीबाबत लवकरच चांगला निर्णय- सुनील तटकरे

दिवेआगरमध्ये धनादेशाचे वाटप; रायगड, रत्नागिरीतील नुकसानग्रस्तांना समाधानकारक भरपाई मिळणार ...

Cyclone Nisarga: केंद्रीय पथक करणार नुकसानीची पाहणी - Marathi News | Cyclone Nisarga Central team to inspect damage | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Cyclone Nisarga: केंद्रीय पथक करणार नुकसानीची पाहणी

१५ ते १८ जून असा असणार कोकण दौरा ...

Cyclone Nisarga: नुकसानग्रस्तांना निकष बदलून दुपटीहून अधिक भरपाई देणार- बाळासाहेब थोरात - Marathi News | Cyclone Nisarga more than twice compensation will be given by changingcriteria | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Cyclone Nisarga: नुकसानग्रस्तांना निकष बदलून दुपटीहून अधिक भरपाई देणार- बाळासाहेब थोरात

गुंठ्याच्या हिशेबाने मदत देण्याचा प्रस्ताव ...

Cyclone Nisarga: 'मदतीच्या निकषांमध्ये बदल करा; मच्छीमार, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या' - Marathi News | Cyclone Nisarga Change the criteria for help demands devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Cyclone Nisarga: 'मदतीच्या निकषांमध्ये बदल करा; मच्छीमार, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या'

चक्रीवादळाचा फटका; मुख्यमंत्र्यांशी भेटीत फडणवीस यांच्या मागण्या ...

अनेक मंत्र्यांच्या दौऱ्यांमुळे प्रशासनाची होतेय दमछाक - Marathi News | The administration is exhausted due to the visits of many ministers | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अनेक मंत्र्यांच्या दौऱ्यांमुळे प्रशासनाची होतेय दमछाक

पंचनामे, मदत, पुनर्वसन, दैनंदिन कामे अडली ...

Cyclone Nisarga: चक्रीवादळाने खूप काही शिकवले - Marathi News | Cyclone Nisarga taught a lot of things | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Cyclone Nisarga: चक्रीवादळाने खूप काही शिकवले

कोस्टल विभागांमध्ये भविष्यात मनुष्यहानी आणि घरांचे नुकसान रोखायचे असेल तर, आपत्तीला सुसंगत अशी घरांची उभारणी करावी लागेल. मात्र, त्याचवेळी कोकणच्या संस्कृतीला कोणताच धक्का लागता कामा नये ...

Cyclone Nisarga: “कोकणाला पुन्हा उभं करण्याची गरज; गेल्या ११ दिवसांपासून सरकारचं अस्तित्वच दिसत नाही” - Marathi News | Cyclone Nisarga: “Konkan needs to be rebuilt Devendra Fadanvis met CM Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Cyclone Nisarga: “कोकणाला पुन्हा उभं करण्याची गरज; गेल्या ११ दिवसांपासून सरकारचं अस्तित्वच दिसत नाही”

देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधला ...

निसर्ग  : भरपाई देण्याच्या शासन परिपत्रकात मच्छिमारांच्या नुकसानीचा समावेश नाही - Marathi News | Nature: The Government Circular for Compensation does not cover the loss of fishermen | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निसर्ग  : भरपाई देण्याच्या शासन परिपत्रकात मच्छिमारांच्या नुकसानीचा समावेश नाही

मच्छिमारांमध्ये संतापाची लाट ...