शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

निसर्ग चक्रीवादळ

अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या निसर्ग चक्रीवादळ गोवा, मुंबई आणि सुरतच्या नजीक असल्याचं भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. काही तासात हे वादळ रौद्ररुप धारण करणार असल्यामुळे प्रशासनाने हायअलर्ट जारी केला आहे.

Read more

रायगड : Cyclone Nisarga: 'मदतीपासून काेणीही वंचित राहणार नाही सरकार खंबीरपणे पाठीशी'

मुंबई : शरद पवारांची राज्य सरकारला ‘मोलाची सूचना’; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट

मुंबई : 'मुलगा कितीही पुढे गेला तरी बापाला वाटतं त्याला कमी समजतं'; फडणवीसांचा पवारांवर निशाणा

रत्नागिरी : फळबागांसाठी जुनी रोजगार हमी योजना राबवायला हवी, शरद पवार यांचा सल्ला

मुंबई : निसर्ग चक्रीवादळातील बाधितांना घरांसाठी दीड लाखाची, तर शेतीसाठी हेक्टरी 50 हजारांची मदत

महाराष्ट्र : 'नरेंद्र मोदींनी आमच्याबाबतही प्रेमाचा दृष्टीकोन ठेवावा'; शरद पवारांनी व्यक्त केली अपेक्षा

महाराष्ट्र : Cyclone Nisarga: “कोकणातील जनता ही आपली मालमत्ता असल्यासारखं शिवसेना वागतेय”

राजकारण : Coronavirus: मुख्यमंत्री नेमकं केस-दाढी कुठं करतात? भाजपा आमदाराचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

रायगड : Cyclone Nisarga : काळजी करू नका, नुकसान भरपाईचे मी पाहतो, शरद पवार यांचे कोकणवासियांना आश्वासन

नाशिक : जिल्ह्यातील ५१५ हेक्टरवरील पीकांचे नुकसान ; निसर्ग चक्रीवादळाचा फटका