लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निसर्ग चक्रीवादळ

निसर्ग चक्रीवादळ

Cyclone nisarga, Latest Marathi News

अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या निसर्ग चक्रीवादळ गोवा, मुंबई आणि सुरतच्या नजीक असल्याचं भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. काही तासात हे वादळ रौद्ररुप धारण करणार असल्यामुळे प्रशासनाने हायअलर्ट जारी केला आहे.
Read More
Cyclone Nisarga : काळजी करू नका, नुकसान भरपाईचे मी पाहतो, शरद पवार यांचे कोकणवासियांना आश्वासन - Marathi News | Cyclone Nisarga: Don't worry, Sharad Pawar's assurance to the people of Konkan | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Cyclone Nisarga : काळजी करू नका, नुकसान भरपाईचे मी पाहतो, शरद पवार यांचे कोकणवासियांना आश्वासन

शरद पवार हे माणगांव शहरात आल्यानंतर माणगांवकरातर्फे निसर्ग चक्रीवादळात अतोनात नुकसान झालेल्या नागरिकांच्या व गावकारांच्या समस्या मांडल्या. ...

जिल्ह्यातील ५१५ हेक्टरवरील पीकांचे नुकसान ; निसर्ग चक्रीवादळाचा फटका - Marathi News | Crop damage on 515 hectares in the district; | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यातील ५१५ हेक्टरवरील पीकांचे नुकसान ; निसर्ग चक्रीवादळाचा फटका

निसर्ग चक्रीवादाच्या प्रभावामुळे  झालेल्या मुसळधार पावसाचा फटका जिल्ह्यातील ९१ गावांमधील ७७६ शेतकऱ्यांना बसला. या शेतकऱ्यांच्या शेतपीकांचे मोठे नुकसान झाले असून नुकसनीनंतर करण्यात पंचनाम्याच्या प्राथमिक अहवालानुसार ५१५ हेक्टरवरील पीकांचे नुकसान झाले ...

कोथिंबीर ७० रुपये जुडी ; नाशकात पालेभाज्या तेजीत - Marathi News | Cilantro costs Rs 70; Leafy vegetables on the rise in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोथिंबीर ७० रुपये जुडी ; नाशकात पालेभाज्या तेजीत

नाशिक कृषी उत्पन्न बाजारपेठेत रविवारी (दि.7)  सायंकाळी झालेल्या लिलावात कोथिंबीर प्रति जुडीला ७०  रुपये तर त्या पाठोपाठ मेथी ४० आणि कांदापात ३० रुपये जुडी या दराने विक्री झाली.बाजार समितीत कोरोना विषाणू रुग्ण वाढत चालल्याने अनेक शेतकरी धास्तावले आहेत ...

निसर्ग चक्रीवादळात पिंपळोली गावात 146 घरांचे नुकसान  - Marathi News | Nisarg cyclone damages 146 houses in Pimpaloli village | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निसर्ग चक्रीवादळात पिंपळोली गावात 146 घरांचे नुकसान 

विसापुर किल्ल्याच्या पुर्वेला वसलेल्या पिंपळोली गावातील तब्बल 146 घरांचे निसर्ग वादळात नुकसान झाले आहे. जन्मात कधी पाहिलं नाही असं हे वादळ आलं अनं क्षणात गावाचं होत्याचं नव्हतं करून गेलं. ...

रायगडमध्ये निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना मोफत केरोसिन : छगन भुजबळ - Marathi News | Free kerosene for nature cyclone victims in Raigad: Chhagan Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रायगडमध्ये निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना मोफत केरोसिन : छगन भुजबळ

रायगड जिल्ह्यात वादळग्रस्त कुटुंबांना मोफत केरोसिनचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती अन्न नागरी व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. तसेच राज्यातील अन्य नुकसानग्रस्त जिल्ह्यातही जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या मागणी ...

कोविड व निसर्ग चक्रीवादळाच्या काळात चांगली दूरसंचार सेवा देण्यात बीएसएनएल आघाडीवर - Marathi News | BSNL leads in providing good telecommunication services during cyclone Kovid and Nisarg | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोविड व निसर्ग चक्रीवादळाच्या काळात चांगली दूरसंचार सेवा देण्यात बीएसएनएल आघाडीवर

कोविड 19 व निसर्ग चक्रीवादळ काळात चांगली दूरसंचार सेवा देण्यात बीएसएनएल आघाडीवर असल्याचे समोर आले आहे. ...

"ठाकरे सरकारने कोहळा नेऊन आवळा दिला" जाहीर केलेल्या मदतीवरून भाजपाची टीका - Marathi News | BJP leader Criticize Thackeray government for only 25 Crore help to Sindhudurg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ठाकरे सरकारने कोहळा नेऊन आवळा दिला" जाहीर केलेल्या मदतीवरून भाजपाची टीका

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी आज राज्य सरकारने अनुक्रमे ७५ आणि २५ कोटी रुपयांच्या तातडीच्या मदतीची घोषणा केली आहे. मात्र या मदतीवरून विरोधी पक्ष असलेल्या भाजपाच्या नेत्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ...

वादळात तुटलेल्या विद्युत वाहिन्या दुरुस्तीची प्रतिक्षा  - Marathi News | Awaiting repair of power lines broken in the storm | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वादळात तुटलेल्या विद्युत वाहिन्या दुरुस्तीची प्रतिक्षा 

निसर्ग चक्रीवादळामुळे शहरातील अनेक ठिकाणी वीजेच खांब वाकले आहेत. तर काही ठिकाणी खांब पडून विद्युत ताराही तुटल्या आहेत. असाच प्रकार सिडकोतील राणा प्रताप चौकात उच्च विद्युत वाहिनीची तार तुटल्याने घडला असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले अ ...