लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निसर्ग चक्रीवादळ

निसर्ग चक्रीवादळ

Cyclone nisarga, Latest Marathi News

अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या निसर्ग चक्रीवादळ गोवा, मुंबई आणि सुरतच्या नजीक असल्याचं भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. काही तासात हे वादळ रौद्ररुप धारण करणार असल्यामुळे प्रशासनाने हायअलर्ट जारी केला आहे.
Read More
निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीचे दोन दिवसात पंचनामे करा :बाळासाहेब थोरात  - Marathi News | Balasaheb Thorat will inquire into the damage caused by the cyclone in two days | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीचे दोन दिवसात पंचनामे करा :बाळासाहेब थोरात 

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निसर्ग चक्रीवादळामुळे  झालेल्या नुकसानींचे दोन दिवसात पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. त्याचप्रमाणे नुकसानीचे पंचनामे होताच लवकरच नूकसानग्रस्तांना मदत जाहीर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ...

'निसर्ग'मुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी सरकारकडून रत्नागिरीला ७५ तर सिंधुदुर्गाला २५ कोटींची तातडीची मदत - Marathi News | Government announces Rs 75 crore for Ratnagiri and Rs 25 crore for Sindhudurg to compensate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'निसर्ग'मुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी सरकारकडून रत्नागिरीला ७५ तर सिंधुदुर्गाला २५ कोटींची तातडीची मदत

संकटाचे परिणाम गंभीर असले तरी सरकार पूर्ण ताकदीने कोकणवासीयांच्या पाठीशी उभे राहील असे सांगून तातडीची मदत म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीला ७५ कोटी रुपये व सिंधुदुर्गला २५ कोटी रुपये जाहीर केले. ...

नुकसान समोर दिसत असताना पंचनामे काढायला वेळ लागतोच कशाला़? अजित पवारांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती  - Marathi News | Why does it take so long to issue panchnama when the damage caused by the storm is visible? Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नुकसान समोर दिसत असताना पंचनामे काढायला वेळ लागतोच कशाला़? अजित पवारांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती 

इतक्या लांब येत सारखे एकदा ताईंचे रेकॉर्ड नंतर त्याचे रेकॉर्ड असे करत वेळ घालणे कितपत योग्य आहे़? ...

'निसर्ग' चक्रीवादळात लोकनिर्माण भवनची वाताहत; आर्थिक मदतीचं आवाहन - Marathi News | lok nirman bhawan in dapoli damaged due to nisarga cyclone needs financial help | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :'निसर्ग' चक्रीवादळात लोकनिर्माण भवनची वाताहत; आर्थिक मदतीचं आवाहन

स्थलांतराच्या समस्येवर शिक्षणातून उत्तर शोधणाऱ्या लोकमान्य सार्वजनिक धर्मादाय न्यासाला आर्थिक सहकार्याची गरज ...

आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र; मान्सून एक्सप्रेस वेगाने पुढे सरकरणार - Marathi News | Another low pressure area; Monsoon Express will move fast | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र; मान्सून एक्सप्रेस वेगाने पुढे सरकरणार

बंगालच्या खाडीत आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचे संकेत मिळाले आहेत. आणि हे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले तर मान्सून पूर्व दिशेने आणखी वेगाने पुढे सरकेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ...

देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा सोडला उद्धव ठाकरेंवर 'बाण', आता केल्या 5 प्रमुख मागण्या - Marathi News | Devendra Fadnavis criticize on Uddhav Thackeray again, now 5 major demands | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा सोडला उद्धव ठाकरेंवर 'बाण', आता केल्या 5 प्रमुख मागण्या

कोल्हापूर अन् सांगली जिल्ह्यांत आलेल्या महापुरानंतर आम्ही जेवढी मदत केली, त्याच पद्धतीनं निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्त लोकांना मदत केली जावी. ...

अम्फान आणि निसर्ग चक्रीवादळानंतर आता आणखी एका वादळाचा धोका; हवामान खात्याचा इशारा - Marathi News | another storm to reach odisha after amphan and nisarga | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अम्फान आणि निसर्ग चक्रीवादळानंतर आता आणखी एका वादळाचा धोका; हवामान खात्याचा इशारा

अम्फान आणि निसर्ग चक्रीवादळाचा कहर पाहायला मिळाला. या दोन्ही चक्रीवादळाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...

रायगडला तातडीची १०० कोटींची मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा - Marathi News | 100 crore emergency fund to Raigad for Nisarga Cyclone relef: Uddhav Thackrey | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडला तातडीची १०० कोटींची मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा

चक्रीवादळामुळे रायगडला बसलेल्या तडाख्याची पाहणी करत त्यांनी नुकसानीचा आढावा घेतला. त्यानंतर नियोजन भवनातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ...