शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

निसर्ग चक्रीवादळ

अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या निसर्ग चक्रीवादळ गोवा, मुंबई आणि सुरतच्या नजीक असल्याचं भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. काही तासात हे वादळ रौद्ररुप धारण करणार असल्यामुळे प्रशासनाने हायअलर्ट जारी केला आहे.

Read more

मुंबई : निसर्ग चक्रीवादळ गेल्यानंतर पडलेल्या पावसामुळे मुंबईच्या किमान तापमानात तब्बल ७ अंशानी घट झाली

महाराष्ट्र : Cyclone Nisarga: रायगड जिल्ह्यासाठी 100 कोटी रुपये तातडीची मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा

पिंपरी -चिंचवड : पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून मावळ तालुक्यातील चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या भागाची पाहणी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अलिबागच्या दौऱ्यावर, कोरोना संकटानंतर पहिल्यांदाच जाणार मुंबई बाहेर

मुंबई : World Environment Day: स्टेटस सिंबॉलच्या नावाखाली मुंबईच्या विनाशाची व्यवस्था

रायगड : चक्रीवादळामुळे रायगडमध्ये कोट्यवधींचे झाले नुकसान

रायगड : ‘निसर्ग’च्या फटक्यानंतर सावरतोय रायगड जिल्हा

नाशिक : गंगापूर धरणाचा जलसाठा ३२ दलघफूने वाढला 

मुंबई : निसर्ग चक्रीवादळ गेले; आता मान्सून येतोय...

पुणे : खेड तालुक्यात चक्री वादळाने घर पडून घडलेल्या दुर्घटनेत मायलेकांचा मृत्यू