लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निसर्ग चक्रीवादळ

निसर्ग चक्रीवादळ

Cyclone nisarga, Latest Marathi News

अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या निसर्ग चक्रीवादळ गोवा, मुंबई आणि सुरतच्या नजीक असल्याचं भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. काही तासात हे वादळ रौद्ररुप धारण करणार असल्यामुळे प्रशासनाने हायअलर्ट जारी केला आहे.
Read More
निसर्ग चक्रीवादळाने तळकोकण उद्ध्वस्त - Marathi News | Nisarga cyclone destroys all konkan region | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :निसर्ग चक्रीवादळाने तळकोकण उद्ध्वस्त

फळबागांना मोठा फटका : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये २५० कोटींहून अधिक नुकसान ...

‘निसर्ग’ चक्रीवादळ : संकट अस्मानी अन् सुलतानीही! - Marathi News | Hurricane 'Nisarga': Crisis Asmani Ansultanihi! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘निसर्ग’ चक्रीवादळ : संकट अस्मानी अन् सुलतानीही!

परवा ‘निसर्ग’ चक्रीवादळातून मुंबई थोडक्यात बचावली. संपूर्ण राज्य श्वास रोखून होते; परंतु हे संकट टळले नाही. आजचे मरण उद्यावर गेले एवढेच. ...

निसर्ग चक्रीवादळाने अनेकांचे संसार उघड्यावर - Marathi News | Nature's cyclone opened the world to many | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :निसर्ग चक्रीवादळाने अनेकांचे संसार उघड्यावर

कर्जत शहरातील स्वप्ननगरी, नानामास्तर, महावीरपेठमध्ये रस्त्यावर झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. विजेच्या तारांवर झाडे कोसळणे, खांब कोसळणे यामुळे शहरातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. ...

मुरूडमध्ये मच्छीमारांचे कोट्यवधीचे नुकसान - Marathi News | Billions of rupees lost to fishermen in Murud | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुरूडमध्ये मच्छीमारांचे कोट्यवधीचे नुकसान

आगरदांडा येथील २० बोटी फु टल्या ...

पावणेसात हजार हेक्टर शेतीला फटका - Marathi News | Fifty-seven thousand hectares of farmland | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पावणेसात हजार हेक्टर शेतीला फटका

रायगडमधील फळबागांचे मोठे नुकसान : ११ हजार ४३१ घरांची पडझड; पंचनामे करण्याचे काम सुरू ...

निसर्ग चक्रीवादळामुळे कल्याण परिमंडळात महावितरणचे सव्वा कोटींचे नुकसान - Marathi News | MSEDCL loses crore in kalyan Circle | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निसर्ग चक्रीवादळामुळे कल्याण परिमंडळात महावितरणचे सव्वा कोटींचे नुकसान

युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम करून जवळपास सर्व भागातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. ...

निसर्ग चक्रीवादळ गेल्यानंतर पडलेल्या पावसामुळे मुंबईच्या किमान तापमानात तब्बल ७ अंशानी घट झाली - Marathi News | The minimum temperature in Mumbai dropped by 7 degrees due to rains after the cyclone | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निसर्ग चक्रीवादळ गेल्यानंतर पडलेल्या पावसामुळे मुंबईच्या किमान तापमानात तब्बल ७ अंशानी घट झाली

गेल्या २४ तासांत पावसाची नोंद ६५ ते ७० मिलीमीटर झाली असून, दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईत सर्वाधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे. यामुळे किमान तापमानात तब्बल ७ अंशाची घट नोंदविण्यात आली आहे. ...

Cyclone Nisarga: रायगड जिल्ह्यासाठी 100 कोटी रुपये तातडीची मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा - Marathi News | Cyclone Nisarga: 100 crore emergency aid for Raigad district; CM's announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Cyclone Nisarga: रायगड जिल्ह्यासाठी 100 कोटी रुपये तातडीची मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Cyclone Nisarga: निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याच्या झालेल्या नुकसानीबाबत जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. ...