शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

फेथाई चक्रीवादळ

बंगालच्या उपसागरामध्ये 'फेथाई' चक्रीवादळ निर्माण झाले आहे. या चक्रीवादळाचा फटका आंध्र प्रदेशमधील अनेक भागांना बसला आहे. विशाखापट्टणममध्ये चक्रीवादळाने अनेक झाडे जमीनदोस्त झाली आहेत. तर विजयवाडा शहरात भूस्खलन झाल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर 11,000 लोकांना आतापर्यंत सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

Read more

राष्ट्रीय : वर्षभरात 'या' चक्रीवादळांनी घातला धुमाकूळ

राष्ट्रीय : Phethai Cyclone : आंध्र प्रदेशमध्ये 'फेथाई' चक्रीवादळाने हाहाकार, 11,000 जणांचे स्थलांतर