शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वायू चक्रीवादळ

अरबी समुद्रात निर्माण झालेले वायू नावाचे चक्रीवादळ आता गुजरातच्या दिशेने पुढे सरकले आहे. १३ व १४ जूनच्या दरम्यान ते गुजरातच्या किनारपट्टीचा धडकण्याची शक्यता आहे़. वायू चक्रीवादळाचा फटका गुजरातमधील कच्छ, देवभूमी, द्वारका, पोरबंदर, राजकोट, जूनागड, दीव, गीर, सोमनाथ, अमरेली आणि भावनगर अशा परिसरांना बसू शकतो.

Read more

सिंधुदूर्ग : वादळसदृश स्थिती; नौका बंदरात दाखल

सिंधुदूर्ग : क्यारच्या थैमानात आठ कोटींचे नुकसान

रत्नागिरी : हर्णै बंदरावर लागला धोक्याचा लाल बावटा, माहा चक्रीवादळाचा इशारा

मुंबई : १५० हून अधिक ठिकाणी झाडे कोसळली; तीन जणांचा मृत्यू

मुंबई : चक्रीवादळ ‘वायू’ने बदलली दिशा

रायगड : श्रीवर्धनमधील पर्यटनाला वादळाचा फटका

वसई विरार : पालघर,वाडा, डहाणूला वायूचा तडाखा

राष्ट्रीय : Cyclone Vayu Update : धक्कादायक ! पाळण्यासह दीड वर्षांचा मुलगा वादळात उडाला

राष्ट्रीय : Cyclone Vayu Update : गुजरातच्या पोरबंदर, द्वारकाला हुलकावणी देत वायू चक्रीवादळ पुढे सरकणार

राष्ट्रीय : Cyclone Vayu Update : 3 लाख लोकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर, गुजरातला जाणाऱ्या 70 मेल रद्द