शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वायू चक्रीवादळ

अरबी समुद्रात निर्माण झालेले वायू नावाचे चक्रीवादळ आता गुजरातच्या दिशेने पुढे सरकले आहे. १३ व १४ जूनच्या दरम्यान ते गुजरातच्या किनारपट्टीचा धडकण्याची शक्यता आहे़. वायू चक्रीवादळाचा फटका गुजरातमधील कच्छ, देवभूमी, द्वारका, पोरबंदर, राजकोट, जूनागड, दीव, गीर, सोमनाथ, अमरेली आणि भावनगर अशा परिसरांना बसू शकतो.

Read more

राष्ट्रीय : Cyclone Vayu Update : 3 लाख लोकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर, गुजरातला जाणाऱ्या 70 मेल रद्द

मुंबई : Cyclone Vayu Update: ‘वायू’ चक्रीवादळ आज गुजरातेत धडकणार; मुंबईत पडझड सुरु झाल्याने धावाधाव

महाराष्ट्र : ''वायू'' चक्रीवादळ उद्या गुजरातला धडकणार : कोकण, गोव्यात मुसळधार पावसाचा इशारा   

मुंबई : Video : नागरिकांनो सावध राहा! झाडांखाली उभे राहू नका 

गोवा : गोव्यात समुद्राला उधाण, पर्यटकांसाठी धोक्याचा इशारा

मुंबई : Cyclone Vayu: 'वायू' वादळाचं संकट टळलं तरी मुंबईत परिणाम जाणवणार