लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दादर स्थानक

दादर स्थानक

Dadar station, Latest Marathi News

महापालिकेच्या 'फेरीवाला हटाव मोहिमे'ला वेग; आयुक्तांनी अचानक भेट देत केली पाहणी - Marathi News | in mumbai speed up the municipal corporation feriwala hatao campaign commissioner bhushan gagrani surprise visit and made an inspection | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेच्या 'फेरीवाला हटाव मोहिमे'ला वेग; आयुक्तांनी अचानक भेट देत केली पाहणी

न्यायालयाने फटकारल्यानंतर महापालिकेच्या 'फेरीवाला हटाव मोहिमे'ला वेग आला आहे. ...

भर रस्त्यात किशोरी अंबियेंनी धरले सतीश पुळेकरांचे पाय; पाहा नेमकं काय झालं? - Marathi News | Kishori Ambiye was selling vegetables on the street while veteran actor satish pulekar suprise meet her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भर रस्त्यात किशोरी अंबियेंनी धरले सतीश पुळेकरांचे पाय; पाहा नेमकं काय झालं?

किशोरी अंबिये यांनी दादरच्या रस्त्यावर भाजी विकत असतानाच ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर यांची सरप्राईज एन्ट्री झाली. पुढे काय घडलं बघा (kishori ambiye) ...

मान्सूनच्या सलामीलाच फज्जा ! दादर, परळसह अनेक भागांत साचले गुडघाभर पाणी - Marathi News | during the first monsoon in mumbai water aacumulated in the low lying areas of markets in south mumbai including dadar parel and byculla | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मान्सूनच्या सलामीलाच फज्जा ! दादर, परळसह अनेक भागांत साचले गुडघाभर पाणी

घामाच्या धारा व प्रचंड उकाड्याने हैराण झालेले मुंबईकर ज्याची चातकाप्रमाणे वाट पाहत होते, त्या मान्सूनची प्रतीक्षा अखेर संपली. ...

कोकण रेल्वेच्या तीन गाड्या आता दादरपर्यंत - Marathi News | Three trains of Konkan Railway now reach Dadar | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोकण रेल्वेच्या तीन गाड्या आता दादरपर्यंत

मध्य रेल्वेच्या सूचनेनुसार हा निर्णय घेतल्याचे कोकण रेल्वेने स्पष्ट केले आहे. ...

आता कोकण रेल्वेच्या ३ गाड्या दादरपर्यंत - Marathi News | Now 3 trains of Konkan Railway to Dadar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता कोकण रेल्वेच्या ३ गाड्या दादरपर्यंत

Konkan Railway News: मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातील फलाटांच्या विस्तारीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे ७ जुलैपर्यंत कोकण रेल्वेच्या तीन गाड्यांचा प्रवास दादर स्थानकापर्यंतच सीमित राहणार आहे. ...

दादर स्थानकात फलाट रुंदीकरणाने घाम फोडला; प्रवाशांची गैरसोय  - Marathi News | platform widening at dadar station passenger inconvenience crowd is increasing day by day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादर स्थानकात फलाट रुंदीकरणाने घाम फोडला; प्रवाशांची गैरसोय 

गर्दीचे व्यवस्थापन करताना नाकीनऊ. ...

अन्वयार्थ: लुसलुशीत पावाच्या पोटातल्या मुंबईत जन्मलेल्या बटाटेवड्याची साठ वर्षांची कहाणी! - Marathi News | Special Article on Vada pav as it gets placed among top 20 sandwiches in the world | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अन्वयार्थ: लुसलुशीत पावाच्या पोटातल्या मुंबईत जन्मलेल्या बटाटेवड्याची साठ वर्षांची कहाणी!

दादर रेल्वेस्थानकाबाहेर बटाटेवडे विकणाऱ्या अशोक वैद्यांना तब्बल ६० वर्षांपूर्वी जे स्वादिष्ट प्रकरण सुचले, त्याला आता जागतिक मान्यता मिळाली आहे! ...

महाराष्ट्रात दादर नामांतर परिषद घेणार - भीम आर्मीचा इशारा - Marathi News | Dadar will hold a name change conference in Maharashtra - Bhim Army warns | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात दादर नामांतर परिषद घेणार - भीम आर्मीचा इशारा

श्रीकांत जाधव / मुंबई :गेल्या कित्येक वर्षांपासून फुले-शाहू आंबेडकरी समाजाकडून पश्चिम उपनगरातील दादर रेल्वे स्टेशनला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ... ...