लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डेंग्यू

डेंग्यू

Dengue, Latest Marathi News

पनवेल मध्ये डेंग्यूचा पहिला बळी, १७ वर्षांच्या श्रियाचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | Panvel's first victim of dengue, 17-year-old Shriya dies during treatment | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेल मध्ये डेंग्यूचा पहिला बळी, १७ वर्षांच्या श्रियाचा उपचारादरम्यान मृत्यू

पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. गोसावी यांच्याकडून वृत्ताला दुजोरा ...

मलेरिया डेंजरस, जिल्ह्यात २०२ रुग्णांची नोंद; दोनजणांचा बळी - Marathi News | Malaria dangerous, 202 cases reported in the district; Two victims | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मलेरिया डेंजरस, जिल्ह्यात २०२ रुग्णांची नोंद; दोनजणांचा बळी

जिल्ह्यात २०२ रुग्णांची नोंद : डासांपासून सावध राहणेच गरजेचे ...

डेंजरस मलेरियाने घेतला दोघांचा बळी; जिल्ह्यात २०२ रुग्णांची नोंद - Marathi News | dangerous Malaria killed two people; 202 patients have been recorded in gondia district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :डेंजरस मलेरियाने घेतला दोघांचा बळी; जिल्ह्यात २०२ रुग्णांची नोंद

डासांपासून सावध राहणेच गरजेचे ...

धक्कादायक! उपचाराअभावी डेंग्यूचे तीन बळी; आरोग्य विभाग गाफील - Marathi News | Shocking! Three patients of dengue dies due to lack of treatment; Health Department negligence | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :धक्कादायक! उपचाराअभावी डेंग्यूचे तीन बळी; आरोग्य विभाग गाफील

तीन ग्रामपंचायतींमध्ये उद्रेक : टेकडा ताल्ला ग्रामस्थाच्या पत्राने खळबळ ...

पूर्व विदर्भात डेंग्यूचा सर्वाधिक धोका नागपूर जिल्ह्याला; ऑगस्टपर्यंत ४८६ रुग्णांची नोंद - Marathi News | Nagpur district is most at risk of dengue in East Vidarbha; 486 patients registered till August | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पूर्व विदर्भात डेंग्यूचा सर्वाधिक धोका नागपूर जिल्ह्याला; ऑगस्टपर्यंत ४८६ रुग्णांची नोंद

पूर्व विदर्भात ८४६ रुग्ण ...

कोणत्या स्थितीत जीवघेणा होतो डेंग्यू? जाणून घ्या बरे व्हायला किती दिवस लागतात! - Marathi News | Dengue fever: Under what circumstances does dengue become fatal know the symptoms | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोणत्या स्थितीत जीवघेणा होतो डेंग्यू? जाणून घ्या बरे व्हायला किती दिवस लागतात!

Dengue fever: डेंग्यूचा ताप मादा एडीज डास चावल्याने येतो. हे डास घाणीत नाही तर स्वच्छ ठिकाणी वाढतात. ...

डेंग्यूमुळे २८ वर्षीय महिला डॉक्टरचा मृत्यू; उपचारावेळी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | 28-year-old female doctor dies of dengue in Noida | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डेंग्यूमुळे २८ वर्षीय महिला डॉक्टरचा मृत्यू; उपचारावेळी घेतला अखेरचा श्वास

डेंग्यूपासून बचावासाठी परिसर स्वच्छ ठेवणे आणि मच्छरांची पैदास होऊ न देण्याचं आवाहन करण्यात आले आहे ...

मुंबईत छळताहेत डास, झालाय सुळसुळाट...; मलेरियाचे ७२१ रुग्ण, ६८५ रुग्णांना डेंग्यू - Marathi News | Mosquitoes are harassing in Mumbai, there is a lot of trouble...; 721 Malaria patients, 685 Dengue patients | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत छळताहेत डास, झालाय सुळसुळाट...; मलेरियाचे ७२१ रुग्ण, ६८५ रुग्णांना डेंग्यू

पाण्याच्या डबक्यांमध्ये या डासाची उत्पत्ती होत असते. ...