लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
पवार, फडणवीस यांच्या भेटीसाठी इच्छुकांची तोबा गर्दी - Marathi News | Aspirants flock to meet Pawar, Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवार, फडणवीस यांच्या भेटीसाठी इच्छुकांची तोबा गर्दी

माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे फडणवीस यांना भेटले. कणकवलीतून त्यांचे पुत्र नितेश यांची भाजपकडून उमेदवारी निश्चित मानली जाते, पण दुसरे पुत्र नीलेश यांना कुडाळमधून उमेदवारी देण्यासाठी राणे प्रयत्नशील आहेत. ...

जरांगेंचा भाजप-फडणवीस यांच्यावरील राग कमी करण्यासाठी प्रयत्न करू: संजय शिरसाट - Marathi News | Let's try to reduce Jaranges' anger against BJP and Devendra Fadanavis: Sanjay Shirsat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जरांगेंचा भाजप-फडणवीस यांच्यावरील राग कमी करण्यासाठी प्रयत्न करू: संजय शिरसाट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहिर केलेली उमेदवारीच वैध ...

"बऱ्याच गोष्टी डोक्यात, सध्या काहीही...";फडणवीसांची भेट घेतल्यानंतर झिशान सिद्दिकींची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | MLA Zeeshan Siddiqui reacted after meeting Deputy Chief Minister Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बऱ्याच गोष्टी डोक्यात, सध्या काहीही...";फडणवीसांची भेट घेतल्यानंतर झिशान सिद्दिकींची पहिली प्रतिक्रिया

आमदार झिशान सिद्दिकी यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ...

गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई : डी. मल्लिकार्जुन रेड्डी - Marathi News | Action taken against me for being a Gadkari supporter | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई : डी. मल्लिकार्जुन रेड्डी

Nagpur : डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांचा थेट फडणवीस- बावनकुळेंवर आरोप ...

भाजपला नवी मुंबईतही धक्का बसण्याची शक्यता; गणेश नाईक पक्ष सोडण्याच्या विचारात?  - Marathi News | set back for bjp in Navi Mumbai Ganesh Naik likely to join sharad pawar ncp | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भाजपला नवी मुंबईतही धक्का बसण्याची शक्यता; गणेश नाईक पक्ष सोडण्याच्या विचारात? 

भाजपकडून स्वत: गणेश नाईक वगळता त्यांच्या कुटुंबातील अन्य कोणालाही विधानसभा किंवा लोकसभेचं तिकीट देण्यात आलं नव्हतं. ...

११५ जणांच्या नावांची शिफारस, दिल्लीत बैठकांचे सत्र; आज किंवा उद्या भाजपाची पहिली यादी येणार? - Marathi News | maharashtra assembly election 2024 state bjp leaders send 115 candidates names to central committee and first bjp list likely declared shortly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :११५ जणांच्या नावांची शिफारस, दिल्लीत बैठकांचे सत्र; आज किंवा उद्या भाजपाची पहिली यादी येणार?

Maharashtra Assembly Election 2024: लवकरच भाजपाची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात असून, यासंदर्भात दिल्लीत एक महत्त्वाची बैठक होणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "राणे कुटुंबीयांचा त्रास, लोकसभा, विधानसभा...";राजन तेलींनी आरोप करत घेतला मोठा निर्णय - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Rajan Teli resigned from BJP accusing Narayan Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :"राणे कुटुंबीयांचा त्रास, लोकसभा, विधानसभा...";राजन तेलींनी आरोप करत घेतला मोठा निर्णय

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ...

भाजपचे १०५ उमेदवार ठरले; काही विद्यमान आमदारांना मिळणार डच्चू! - Marathi News | 105 candidates of BJP were selected; Some sitting MLAs will not get tickets | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपचे १०५ उमेदवार ठरले; काही विद्यमान आमदारांना मिळणार डच्चू!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्लीत ही बैठक झाली. राज्यात भाजप १५५ ते १६० जागा लढण्याची शक्यता आहे. महायुतीचा २८८ जागांचा फॉर्म्युला ठरलेला नाही.  ...