शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय भीमराव महाडिक

धनंजय महाडिक Dhananjay Bhimrao Mahadik हे भाजपाचे नेते आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना संजय मंडलिक यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीतूनच विरोध होता. त्याचाच फटका त्यांना या लोकसभा निवडणुकीत झाला. त्यामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. याआधी ते 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. तसेच, 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी पराभव केला होता. त्यावेळी सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादीकडून तर धनंजय महाडिक हे शिवसेनेकडून मैदानात होते.

Read more

कोल्हापूर : महायुतीचे डबल इंजिन सरकार नुसतंच धूर फेकतंय, सचिन पायलट यांची टीका 

कोल्हापूर : बंटी पाटील खुनशी, मित्रपक्षांना संपवतात; धनंजय महाडिक यांचा आरोप 

महाराष्ट्र : गुंडागर्दी बस, सांगून ठेवतो तुझा हात...; उद्धव ठाकरेंचा धनंजय महाडिकांना जाहीर इशारा

कोल्हापूर : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : धनंजय महाडिकांना धक्का! आक्षेपार्ह विधानाबाबत निवडणूक विभागाकडून नोटीस

कोल्हापूर : महिलांची व्यवस्था करतो ही कसली भाषा? धनंजय महाडिकांना प्रणिती शिंदेंचा संतप्त सवाल 

महाराष्ट्र : खोटं बोल पण रेटून बोल ही महाडिकांची स्टाईल, लाडकी बहीण योजनेच्या वक्तव्यावरुन सतेज पाटलांचा हल्लाबोल

महाराष्ट्र : १५०० रुपये घेणारी लाडकी बहीण काँग्रेसच्या रॅलीत दिसली...; धनंजय महाडिकांचे धक्कादायक वक्तव्य

कोल्हापूर : सतेज पाटील राजघराण्यापेक्षा मोठे आहेत का, धनंजय महाडिक यांचा सवाल 

कोल्हापूर : क्षीरसागर निश्चिंत, महाडिक व्यस्त, कदम अस्वस्थ!; कोल्हापूर उत्तरमधील परिस्थिती चिघळायला सुरुवात

कोल्हापूर : मुख्यमंत्र्यांची भेट, ‘कोल्हापूर उत्तर’मधून कृष्णराज'च्या उमेदवारीची चर्चा; धनंजय महाडिकांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले..