शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय भीमराव महाडिक

धनंजय महाडिक Dhananjay Bhimrao Mahadik हे भाजपाचे नेते आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना संजय मंडलिक यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीतूनच विरोध होता. त्याचाच फटका त्यांना या लोकसभा निवडणुकीत झाला. त्यामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. याआधी ते 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. तसेच, 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी पराभव केला होता. त्यावेळी सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादीकडून तर धनंजय महाडिक हे शिवसेनेकडून मैदानात होते.

Read more

सोलापूर : भविष्यात इथेनॉल व डिस्टिलरी प्रकल्प उभा करणार, खासदार धनंजय महाडिक यांची माहिती, भीमा सहकारी साखर कारखान्याच्या वचनपूर्ती सोहळा उत्साहात

कोल्हापूर : खा. महाडिक भाजपाचे नगरसेवक घेऊन पवारांच्या भेटीला, राजकीय उलथापालथीला वेग

कोल्हापूर : कोल्हापूर :शिवसेनेच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीचे महत्त्व वाढणार, लोकसभेचे राजकारण, विधानसभेला मात्र सेनेची होणार दमछाक

कोल्हापूर : नारायण राणे यांचे राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतिस अभिवादन 

कोल्हापूर : कोल्हापुरातील जागृती मेळाव्यात ‘बोका’, ‘कोल्हा’ आणि ’राक्षस’ शेलक्या शब्दात सतेज पाटील यांचा समाचार

कोल्हापूर : ‘गोकुळ’ची बदनामी सहन केली जाणार नाही, कोल्हापुरात धनंजय महाडिक यांची सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीका

कोल्हापूर : रस्ते सुरक्षेसंदर्भातील पुस्तक अपघात रोखण्यास उपयुक्त : धनंजय महाडिक