शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय भीमराव महाडिक

धनंजय महाडिक Dhananjay Bhimrao Mahadik हे भाजपाचे नेते आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना संजय मंडलिक यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीतूनच विरोध होता. त्याचाच फटका त्यांना या लोकसभा निवडणुकीत झाला. त्यामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. याआधी ते 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. तसेच, 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी पराभव केला होता. त्यावेळी सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादीकडून तर धनंजय महाडिक हे शिवसेनेकडून मैदानात होते.

Read more

कोल्हापूर : Kolhapur Politics: ..तर लोकसभा लढवू, धनंजय महाडिक यांचा पुनरुच्चार

कोल्हापूर : काँग्रेस आमदारांच्या 'नियोजन'वरील बहिष्कारावर पालकमंत्री, खासदार महाडीकांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले..

कोल्हापूर : मुश्रीफ-महाडिकांची बुलेटस्वारी, कोल्हापुरात रंगली चर्चा भारी -video

कोल्हापूर : फेब्रुवारीअखेरीस शंभर ई-बसेस कोल्हापुरात, खासदार धनंजय महाडिक यांची ग्वाही 

कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळ टर्मिनल इमारतीचे काम १० डिसेंबरपर्यंत होईल, प्राधिकरणाचे अध्यक्ष संजीवकुमार यांची ग्वाही 

कोल्हापूर : कोल्हापूरसाठी १०० वातानुकूलित ई-बस मंजूर, खासदार धनंजय महाडिक यांची माहिती 

कोल्हापूर : कोल्हापुरात मुन्ना-बंटी एकत्र आले, पण...; राजकीय चर्चांना उधाण

कोल्हापूर : जागतिक टपाल दिन: खासदार धनंजय महाडिक यांचा पूत्र बनला पोस्टमन, टपालही केली वितरित 

कोल्हापूर : १५ ऑक्टोबरपासून कोल्हापुरातून रोज मुंबईला विमानाने भुर्रर...; वेळापत्रक जाणून घ्या

कोल्हापूर : थेट पाइपलाइन पूर्ण झाल्यास अभिनंदनच - धनंजय महाडिक