शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय भीमराव महाडिक

धनंजय महाडिक Dhananjay Bhimrao Mahadik हे भाजपाचे नेते आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना संजय मंडलिक यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीतूनच विरोध होता. त्याचाच फटका त्यांना या लोकसभा निवडणुकीत झाला. त्यामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. याआधी ते 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. तसेच, 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी पराभव केला होता. त्यावेळी सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादीकडून तर धनंजय महाडिक हे शिवसेनेकडून मैदानात होते.

Read more

कोल्हापूर : कोल्हापुरात मुश्रीफ-मंडलिक-महाडिकांची गट्टी; सतेज पाटील, पी.एन. शेट्टी, ठाकरे गटाची कसोटी

कोल्हापूर : कागलची लढत मोठी; पण आता सोपी - खासदार धनंजय महाडिक 

कोल्हापूर : महाडिकांच्या गुगलीने महाविकास आघाडीचे नेते सावध, पक्षातील नाराजांवर लक्ष 

महाराष्ट्र : ‘२७ जूनला कोल्हापुरात मोठा धमाका होणार, काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गटाचे नेते भाजपात प्रवेश करणार’ धनंजय महाडिकांचा दावा

कोल्हापूर : Kolhapur-राजाराम कारखाना निकाल विश्लेषण: महाडिक गटाला मिळाले सत्तेचे बळ; सतेज यांची प्रचारात हवा, मतपेटीत पराभव

कोल्हापूर : विधान परिषदेवेळी सतेज(बंटी) पाटीलांनी दिलेला ‘शब्द’ पाळला नाही, विनय कोरे यांचा आरोप 

कोल्हापूर : बिंदू चौकात सांगतो, महाडिक भ्यालेत, भ्यालेत, भ्यालेत; सतेज पाटलांचा घणाघात

कोल्हापूर : नेतृत्व चंद्रकांतदादांचे पण कोल्हापुरात भाजपचे कारभारी धनंजय महाडिकच, एकजुटीचे आव्हान

कोल्हापूर : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी हलगीच्या तालावर धरला लेझीम ठेका

कोल्हापूर : मंत्री नितीन गडकरींच्या घोषणा चांगल्या, पण...; धनंजय महाडिकांची जबाबदारी वाढली