शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धीरुभाई अंबानी

धीरजलाल हिराचंद अंबाणी उर्फ धीरूभाई हिराचंद अंबानी (28-12-1932 ते 06-07-2012) हे भारतीय उद्योजक होते. व्यावसायिक हुशारीने गरिबीतून वर येऊन त्यांनी आपल्या चुलतभावासोबत रिलायन्स उद्योग समूह स्थापला. १९७७ साली सार्वजनिक घोषित केलेली रिलायन्स कंपनी विस्तारत जाऊन २००७ साली अंबाणी कुटुंबीयांची मालमत्ता ६० अब्ज डॉलर, म्हणजे वॉल्टन कुटुंबीयांपाठोपाठ दुसर्‍या क्रमांकाचे श्रीमंत कुटुंब ठरण्याइतपत हा उद्योग वाढला. 

Read more

महाराष्ट्र : माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...

व्यापार : Reliance नाव वापरण्यावरुन नवा वाद; अनिल अंबानी यांची हिंदुजा ग्रुपविरोधात NCLT कडे तक्रार

व्यापार : मुकेश अंबानी वडिलांच्या चुकीतून शिकले अन् अशा प्रकारे मुलांमध्ये केली व्यवसायाची वाटणी

व्यापार : जगातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत, अनिल अंबानींना विकावे लागलेले पत्नीचे दागिने; शिखरावरून शून्यावर येण्याची कहाणी

व्यापार : जेव्हा ब्रोकर्सनाही धीरुभाई अंबानींपुढे गुडघे टेकावे लागले होते, तीन दिवस बंद होतं शेअर मार्केट

व्यापार : Reliance AGM 2023: ... वाटतंय की ते इथेच बसलेत, जेव्हा धीरुभाई अंबानींच्या आठवणीत भावूक झालेले मुकेश अंबानी

व्यापार : ३०० रुपये होती सॅलरी तरी, ५ स्टार हॉटेलमध्ये चहा प्यायचे धीरुभाई अंबानी; हे होतं कारण

व्यापार : धीरुभाई अंबानींनी मातीतूनही कमावले पैसे; IPO आणण्यापूर्वी ३ वेळा बदलले रिलायन्सचे नाव, वाचा किस्सा

व्यापार : Gautam Adani :अदानींप्रमाणेच गोत्यात आले होते अंबानी; पण धीरूभाईंचा एक सिक्सर दलालांना धडा शिकवून गेला

क्राइम : धीरूभाई अंबानी शाळेत बॉम्बस्फोटाची धमकी; आरोपी म्हणे, अंबानी कुटुंबीय विचारतील...