सलमान खानला धमकी देणाऱ्याला अटक, स्वतःला म्हणत होता लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ 'बंटेंगे तो कटेंगे'... योगी आदित्यनाथ ठरणार निवडणुकीत 'ट्रम्प कार्ड', PM मोदींपेक्षा जास्त सभा घेणार! सतेज पाटील राजघराण्यापेक्षा मोठे आहेत का?, धनंजय महाडिक यांचा सवाल काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार' राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार! Anil Vij : "... म्हणून प्रशासनाने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला", अनिल विज यांचा मोठा दावा "जिवंत राहायचं असेल तर...", अभिनेता सलमान खानला पुन्हा लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी मुंबई : अभिनेता सलमान खानला धमकीचा मेसेज, काल रात्री वाहतूक विभागाच्या हेल्पलाइनवर आल्याची माहिती, वरळी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार? कॅनडा : हिंदू मंदिरावरील हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस? काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार... सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; ''दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला'' सात राज्यांत कांटे की टक्कर, एकात ट्रम्प आघाडीवर; अमेरिकेच्या मतदानावर जगाच्या नजरा खिळल्या सदा सरवणकरांचा प्रचार करणार की अमित ठाकरेंचा? नारायण राणे म्हणाले... जुन्नर तालुक्यात महायुतीत बिघाड; सोनवणे, बुचकेंची बंडखोरी कायम "मी निर्दोष आहे, मला फसवण्यात आलं"; आरोपी संजय रॉयने सरकारवर केला गंभीर आरोप
Dighi, Latest Marathi News
म्हसळा : दिघी पोर्टमधील अवजड माल वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग व्यवस्था करण्याऐवजी म्हसळा शहरातील नागरी वाहतुकीच्या रस्त्याचा वापर करण्यात येत ... ...
सात-आठ महिन्यापूर्वी घडलेल्या घटनेचा राग मनात धरून आरोपींनी संगनमताने ६ आॅगस्टला आलम अब्दुल कलाम अन्सारी (वय २४) याला मारहाण केली होती. तसेच डोक्यात बिअरची बाटली फोडून चाकुने वार करून त्याचा खून केला होता. ...
एका खाजगी बॅकेच्या एटीएम सेंटरवरचे कॅमेरे सील करुन मशीन गॅस कटरच्या साहाय्याने कापून त्यातील पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. ...
पाईपलाईनच्या या संरक्षित क्षेत्रात कोणी खोदकामाचा प्रयत्न केला तरी लोणी टर्मिनलच्या कार्यालयातील सिग्नलचा अलार्म रविवारी मध्यरात्री १२ वाजून ४५ मिनिटांनी अचानक वाजू लागला़. त्याबरोबर पेट्रोलिंगची टीम सतर्क झाली. ...
दिघी परिसरातील कृष्णानगरमध्ये मागील एक महिन्यापासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. दूषित पाणीपुरवठा प्रश्नी गाºहाणे मांडण्यासाठी संतप्त नागरिक महापालिकेच्या पिंपरीतील मुख्य प्रशासकीय भवनात दाखल झाले. ...
वृक्षताेडीच्या निषेधार्थ वृक्षमित्रांनी दिघीमध्ये झाडांची अंतयात्रा काढण्यात अाली. ...
दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक घनश्याम खेडकर यांच्या पुतण्याचा खून झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. ...
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात बससेवा सुरू करण्याबाबत वारंवार निवेदने देऊन पाठपुरावा करण्यात आला. मात्र विभागाकडून कोणतेही उत्तर अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे दिघीतील सामाजिक संस्थांनी आपली व्यथा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे व्यक्त केली ...