लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डिजिटल

डिजिटल

Digital, Latest Marathi News

वाढत्या डिजिटलायझेशनमुळे सायबर हल्ल्याच्या धोका - मुख्यमंत्री - Marathi News | Cyber attack risk due to increasing digitization - CM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाढत्या डिजिटलायझेशनमुळे सायबर हल्ल्याच्या धोका - मुख्यमंत्री

सायबर हल्ले वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. याला प्रतिबंध घालण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केले. ...

’मोबाईल लोक अदालतीतून’ तडजोडीअंती खटले निघणार निकाली - Marathi News | justice will get in pending cases through 'Mobile lok adalat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :’मोबाईल लोक अदालतीतून’ तडजोडीअंती खटले निघणार निकाली

लोकअदालतीमध्ये विविध प्रकारची दिवाणी, फौजदारी, धनादेश न वटल्याची प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाईचे दावे तडजोडीसाठी ठेवण्यात येतात. ...

पनवेल तालुक्यातील शिवकर ग्रामपंचायतीची डिजिटलायझेशनकडे वाटचाल - Marathi News | Shivkare Panchavati in Panvel taluka will move towards digitization | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेल तालुक्यातील शिवकर ग्रामपंचायतीची डिजिटलायझेशनकडे वाटचाल

सुरक्षेसाठी सीसीटीव्ही : वेळेवर कर भरणाऱ्यांना विशेष सवलत ...

राज्यात ऑनलाईन सातबारा उतारे मिळण्यास अडचणी - Marathi News | Problems in receiving online satbara in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात ऑनलाईन सातबारा उतारे मिळण्यास अडचणी

पुण्यासह कोकणातील रायगड,रत्नागिरी आणि सिंधूदूर्ग हे चार जिल्हे वगळता सर्व जिल्ह्यांची माहिती क्लाऊड स्थलांतरित केली आहे. ...

वडसातील ८७ अंगणवाडी केंद्र बनले डिजिटल - Marathi News | 87 of the 87 Aanganwadi centers in Vadas have become digital | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वडसातील ८७ अंगणवाडी केंद्र बनले डिजिटल

केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाद्वारे आयईसीडीएस प्रणालीला मजबूत करण्यासाठी व पोषण सुधार करण्याकरिता संपूर्ण भारतभर ‘राष्ट्रीय पोषण मिशन’ च्या माध्यमातून आयसीडीसी-कॅश (कॉमन अप्लिकेशन सॉफ्टवेअर) विकसीत करण्यात आले आहे. ...

पुणे जिल्हयातील अंगणवाडी सेविका होणार स्मार्ट - Marathi News | Anganwadi sevika will be smart in Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्हयातील अंगणवाडी सेविका होणार स्मार्ट

जिल्ह्यात जवळपास ४ हजार ६०२ अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्यांचे काम वेगवान करण्यासाठी आणि मुलांना चांगल्या सुविधा देण्यासाठी ‘आयसीडीएस सीएएस’ या मोबाईल अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे. ...

RBI ने 'मिशन कॅशलेस'साठी बनवला व्हीजन 2022 आराखडा  - Marathi News | RBI plans 'Mission Cashless' for the Vision 2022 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI ने 'मिशन कॅशलेस'साठी बनवला व्हीजन 2022 आराखडा 

रिझर्व्ह बँकेकडून पेमेंट सिस्टीम व्हीजन 2022 रिपोर्टमध्ये आरबीआयकडून उचलण्यात येणाऱ्या नवीन योजनांचा आराखडा देण्यात आलेला आहे. ...

डिजिटल ई-चलनाद्वारे चालकांना ११ लाखांचा दंड - Marathi News | Penalty for 11 lakh drivers by digital e-challan | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :डिजिटल ई-चलनाद्वारे चालकांना ११ लाखांचा दंड

सोलापूर ग्रामीण पोलीस कारवाई; ग्रामीण पोलीसांकडील ३५ डिव्हायसेस कार्यान्वित ...