लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Docter, Latest Marathi News

‘एम्स’मध्ये लवकरच हृदय प्रत्यारोपण; तिरूपतीच्या संस्थेसोबत सामंजस्य करार - Marathi News | Heart transplant soon at AIIMS; MoU with Institute of Tirupati | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘एम्स’मध्ये लवकरच हृदय प्रत्यारोपण; तिरूपतीच्या संस्थेसोबत सामंजस्य करार

हृद्य प्रत्यरोपण करणारे दिल्ली नंतर नागपूर एम्स दुसरे ठरणार  ...

कुरुळचा सुयश अमेरीकेत झाला डाॅक्टर; सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाव - Marathi News | Suyyash Patil of Kurul Alibaug became a doctor in America; Congratulations from all levels | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कुरुळचा सुयश अमेरीकेत झाला डाॅक्टर; सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाव

सुयशने मिळविलेल्या यशाचे सर्व स्तरातून आभिनंदन होत आहे. ...

Pune: ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील निलंबित डॉ. प्रवीण देवकाते याला अटक - Marathi News | Lalit Patil case: Suspended Dr. Sameer Devkate arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील निलंबित डॉ. प्रवीण देवकाते याला अटक

Lalit Patil case: ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी ससून रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण देवकाते यांना गुन्हे शाखेने अटक केली. ...

डॉक्टरांनी सफाई कामगाराला करायला लावली प्रसूती, चुकीची नस कापल्याने नवजात बालकाचा मृत्यू - Marathi News | Doctor forced a sweeper to give birth, newborn died due to wrong vein cutting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डॉक्टरांनी सफाई कामगाराला करायला लावली प्रसूती, चुकीची नस कापल्याने नवजात बालकाचा मृत्यू

Bihar News: पाटण्यातील दानापूर येथील एका नर्सिंग होममध्ये सफाई कामगाराकडून महिलेची प्रसूती डॉक्टरांनी व्हिडीओ कॉलद्वारे करून घेतली. एवढेच नाही, तर प्रसूतीनंतर बाळाची नाळ कापण्यास सांगितले. मात्र, चुकून दुसरी कापल्याने बालकाचा मृत्यू झाला. ...

टपाल तिकिटावरील ती दोन छोटी मुलं मुंबईत आहेत प्रख्यात डॉक्टर - Marathi News | Those two little boys on the postage stamp are famous doctors in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टपाल तिकिटावरील ती दोन छोटी मुलं मुंबईत आहेत प्रख्यात डॉक्टर

Postage Stamp: त्यावेळी ते दोघे अवघ्या चार वर्षांचे होते. त्यांचे सहज काढलेले फोटो बालदिनी टपाल तिकिटावर प्रसिद्ध झाले. त्या गोष्टीला आता सहा दशकं उलटली. मात्र, तो क्षण आजही आम्ही जगत आहोत. तो बालदिन आमच्यासाठी आजही खास आहे... ...

९०० गर्भपात; डॉक्टरला अटक, कर्नाटकच्या म्हैसूरमध्ये सुरू होते स्त्रीभ्रूणहत्येचे रॅकेट - Marathi News | 900 abortions; Doctor arrested, female feticide racket starts in Karnataka's Mysore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :९०० गर्भपात; डॉक्टरला अटक, कर्नाटकच्या म्हैसूरमध्ये सुरू होते स्त्रीभ्रूणहत्येचे रॅकेट

Abortions: गेल्या तीन वर्षांत कथितरीत्या जवळपास ९०० बेकायदा गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला बंगळुरू पोलिसांनी त्याच्या प्रयोगशाळा तंत्रज्ञासह गजाआड केले आहे. डॉ. चंदन बल्लाळ व निसार अशी या आरोपींची नावे आहेत. ...

मेडिकल कॉलेजांत पुन्हा ‘एचएमआयएस’, पुढील महिन्यापासून होणार अंमलबजावणी - Marathi News | 'HMIS' again in medical colleges, to be implemented from next month | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेडिकल कॉलेजांत पुन्हा ‘एचएमआयएस’, पुढील महिन्यापासून होणार अंमलबजावणी

Medical College: अखेर एक वर्ष चार महिन्यांपासून बंद असलेल्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारितील वैद्यकीय महाविद्यालयांत आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली (एचएमआयएस) डिसेंबर महिन्यास सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

जिवाशी खेळ; डॉक्टरची रिसेप्शनिस्ट करायची ऑपरेशन; आतापर्यंत ९ रुग्णांचा मृत्यू - Marathi News | Doctor's Receptionist Operation; So far 9 patients have died in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिवाशी खेळ; डॉक्टरची रिसेप्शनिस्ट करायची ऑपरेशन; आतापर्यंत ९ रुग्णांचा मृत्यू

पोलिसांकडून दुसऱ्या डॉक्टरचा शोध सुरू ...