लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

युपीत 'हर्ट'संबंधित पेशंट्सना वाटले जातात ग्रंथ 'रामायण अन् भगवत गीता' - Marathi News | Ramayana and Bhagavad Gita are given to patients of UPIT heart by doctors in kanpur | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :युपीत 'हर्ट'संबंधित पेशंट्सना वाटले जातात ग्रंथ 'रामायण अन् भगवत गीता'

ह्रदयरोगाशी संबंधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. ...

लग्नासाठी प्रियकरानं मागितला लाखोंचा हुंडा; लग्न मोडलं अन् २६ वर्षीय डॉक्टरनं जीवन संपवलं - Marathi News | in Kerala 26 year old doctor dies by suicide as BMW car, land, gold sought in dowry, read here details  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियकरानं मागितला लाखोंचा हुंडा; लग्न मोडलं अन् २६ वर्षीय डॉक्टरनं जीवन संपवलं

मृत तरूणीचे नाव शहाना असून ती तिरुअनंतपुरम मेडिकल कॉलेजमध्ये शस्त्रक्रिया विभागात पीजीचे शिक्षण घेत होती. ...

डॉक्टरांच्या हाती कुंचला! नेहरु सेंटर कला दालनात ११ डिसेंबरपर्यंत समूह कला प्रदर्शनाचे आयोजन - Marathi News | Organized group art exhibition till December 11 at Nehru Center Art Hall | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :डॉक्टरांच्या हाती कुंचला! नेहरु सेंटर कला दालनात ११ डिसेंबरपर्यंत समूह कला प्रदर्शनाचे आयोजन

दीपकला फाऊंडेशन आयोजित या प्रदर्शनात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, गुजरात आणि इंग्लंड येथील प्रसिद्ध ५० डॉक्टरांचा समावेश आहे. ...

आधी पत्नी अन् दोन कोवळ्या मुलांचा खून, नंतर स्वत:लाही संपवलं; डॉक्टरच्या कृत्याने सर्वच हादरले! - Marathi News | Doctor ends his life after killing wife son and daughter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी पत्नी अन् दोन कोवळ्या मुलांचा खून, नंतर स्वत:लाही संपवलं; डॉक्टरच्या कृत्याने सर्वच हादरले!

डॉक्टरचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला, तर बेडमध्ये त्यांची पत्नी, मुलगा आणि मुलगी मृतावस्थेत दिसून आली.  ...

‘निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे’, राज्यात १ कोटी पुरुषांची आरोग्य तपासणी पूर्ण - Marathi News | Healthy health of youth glory of Maharashtra health screening of 1 crore men completed in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे’, राज्यात १ कोटी पुरुषांची आरोग्य तपासणी पूर्ण

राज्यातील सुमारे ४ कोटी ६७ लाख लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे ...

‘निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे’ उपक्रम; राज्यात १ कोटी पुरुषांची आरोग्य तपासणी पूर्ण - Marathi News | Health checking of 1 crore men completed in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे’ उपक्रम; राज्यात १ कोटी पुरुषांची आरोग्य तपासणी पूर्ण

या अभियानासाठी विशेष अॅपची निर्मिती करण्यात आलेली आहे. ...

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांनी दिले आठ वर्षीय बालिकेला नवजीवन - Marathi News | District Surgeon Dr. Ambadas Devmane gave a new life to an eight-year-old girl | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांनी दिले आठ वर्षीय बालिकेला नवजीवन

आठ वर्षाच्या मुलीच्या पोटात अपेंडिसाइटिस फुटून पू तयार होऊन तिच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. ...

ऐकावं ते नवलच! डॉक्टर असल्याचं सांगून लग्न केलं अन् निघाला डिलिव्हरी बॉय; १५ लाख पाण्यात - Marathi News |  In Ghaziabad, Uttar Pradesh, he got married by pretending to be a doctor and the youth in question was revealed to be a delivery boy in Zomato  | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :ऐकावं ते नवलच! डॉक्टर असल्याचं सांगून लग्न केलं अन् निघाला डिलिव्हरी बॉय

मुलीकडच्या मंडळींना प्रभावित करण्यासाठी डॉक्टर असल्याचं सांगून युवकाने लग्न ठरवले. ...