लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुत्रा

कुत्रा

Dog, Latest Marathi News

उल्हासनगरात कुत्रीने घेतला ९ ते १० जणांना चावा - Marathi News | 9 to 10 people were bitten by a dog in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात कुत्रीने घेतला ९ ते १० जणांना चावा

कुत्रीला श्वान पथकाने पकडून नेल्याने, नागरिकांनी टाकला सुटकेचा निःश्वास ...

Video - स्मार्ट डॉग! ...अचानक आग लागली अन् श्वासाने असा वाचवला कुटुंबीयांचा जीव - Marathi News | dog saves house from short circuit after pulling off burning extension cord from electric scooter | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - स्मार्ट डॉग! ...अचानक आग लागली अन् श्वासाने असा वाचवला कुटुंबीयांचा जीव

एका श्वानाने आग लागलेली असताना कुटुंबीयांचा जीव वाचवलेला आहे. य़ा घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे. ...

रितेश देशमुखनंतर जुई गडकरीचीही संतप्त पोस्ट, मुक्या प्राण्यावरील अत्याचार पाहून भडकली - Marathi News | marathi actress Jui Gadkari angry reaction on people beating a dog crually riteish deshmukh also reacted before | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश देशमुखनंतर जुई गडकरीचीही संतप्त पोस्ट, मुक्या प्राण्यावरील अत्याचार पाहून भडकली

जुई गडकरीने म्हणाली, देव बघून घेईल... ...

तुमच्या लाडक्या टॉमी, मोतीचा काढा आता 'थर्ड पार्टी विमा'; आजार, हरविल्यास मिळते भरपाई - Marathi News | Now 'Third Party Insurance' facility for your beloved pet dog; Illness, compensation if lost | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तुमच्या लाडक्या टॉमी, मोतीचा काढा आता 'थर्ड पार्टी विमा'; आजार, हरविल्यास मिळते भरपाई

आता लाडक्या श्वानालाही विम्याचे संरक्षण दिली जात असल्याने ही आधुनिक ‘भूतदया’ होय. ...

553 पाळीव कुत्रे, मांजरांची नोंदणी, ॲंटीरेबीज लसही देण्यात आली - Marathi News | 553 pet dogs, cats registered, antirabies vaccine also given | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :553 पाळीव कुत्रे, मांजरांची नोंदणी, ॲंटीरेबीज लसही देण्यात आली

यावेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले,  कुत्रा आणि मांजर हे पाळीव प्राणी आता माणसाच्या कुटुंबातील सदस्य झालेले  आहेत. महापालिकेने या प्राण्यांची नोंद घेऊन त्यांचे स्वास्थ्य उत्तम राहावे यासाठी  कार्यक्रम आखणे खूप आवश्यक होते. ...

मोकाट श्वानांना बंदिस्त ठेवण्यासाठी हायकोर्टात ४७ भूखंडांची यादी सादर; जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे प्रतिज्ञापत्र - Marathi News | List of 47 plots submitted to High Court for keeping stray dogs confined Collector Dr. Affidavit of Vipin Itankar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोकाट श्वानांना बंदिस्त ठेवण्यासाठी हायकोर्टात ४७ भूखंडांची यादी सादर; जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे प्रतिज्ञापत्र

मोकाट श्वानांना बंदिस्त ठेवण्यासाठी शहराच्या चारही बाजूने पाच एकर व त्यापेक्षा जास्त आकाराचे ४७ सरकारी भूखंड शोधण्यात आले आहेत. ...

दशक्रियाविधीत कुत्र्यांचा पंधरा जणांवर हल्ला - Marathi News | Fifteen people were attacked by dogs during Dasakriya ritual | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दशक्रियाविधीत कुत्र्यांचा पंधरा जणांवर हल्ला

प्रथमोपचारानंतर हलविले अहमदनगरला ...

माेकाट कुत्र्यांनी ताेडले युवकाचे लचके; उपचारादरम्यान मृत्यू ! - Marathi News | stray dog attack youth; Death during treatment! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :माेकाट कुत्र्यांनी ताेडले युवकाचे लचके; उपचारादरम्यान मृत्यू !

लातुरातील घटना : घटना सीसीटीव्हीत कैद... ...