लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ अमोल कोल्हे

Dr. Amol Kolhe Latest News

Dr. amol kolhe, Latest Marathi News

Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
Read More
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप - Marathi News | Tried to coordinate for Junnar assembly Atul Benke alleges against amol Kolhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप

पवार कुटुंब एकत्र राहो, ही माझी इच्छा शेवटपर्यंत राहील. मी पवार कुटुंबाचाच उमेदवार आहे, असंही बेनके यांनी म्हटलं आहे.  ...

"त्यांचा हा प्रवास नेहमीच प्रेरणादायी असेल", अतुल परचुरेंच्या निधनानंतर डॉ. अमोल कोल्हे भावुक - Marathi News | "His journey will always be an inspiration", said Dr. Atul Parchuren after his death. Amol Kolhe is emotional | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्यांचा हा प्रवास नेहमीच प्रेरणादायी असेल", अतुल परचुरेंच्या निधनानंतर डॉ. अमोल कोल्हे भावुक

Atul Parchure : मराठी तसेच हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनयाची छाप उमटविणारे अभिनेते अतुल परचुरे (Atul Parchure) यांचं काल निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते. ...

"हरयाणासारखं महाराष्ट्रात घडणार नाही, कारण शरद पवार..." अमोल कोल्हेंनी महायुतीला डिवचलं - Marathi News | MP Amol Kolhe criticized the mahayuti government | Latest satara News at Lokmat.com

सातारा :"हरयाणासारखं महाराष्ट्रात घडणार नाही, कारण शरद पवार..." अमोल कोल्हेंनी महायुतीला डिवचलं

Amol Kolhe : आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात फलटणचे संजीवराजे नाईक निंबाळकर आणि आमदार दीपक चव्हाण प्रवेश करणार आहे. ...

जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग - Marathi News | Sharad Pawars NCP leaders may rebel if a leader from another party is selected as a candidate from Junnar assembly constituency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरनंतर जुन्नरमध्ये बंडाची ठिणगी?: आयात उमेदवाराच्या चर्चेने मविआ निष्ठावंतांच्या गोटात नाराजी!

जुन्नरमध्ये आयात उमेदवाराला संधी दिल्यास महाविकास आघाडीतील नाराज नेत्यांकडून वेगळी भूमिका घेतली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

आमदारांना ५० खोके अन् लाडक्या बहिणीला फक्त पंधराशे; अमोल कोल्हेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल - Marathi News | 50 boxes for the MLA and only fifteen hundred for the beloved sister; Dr Amol Kolhe attacks the government | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आमदारांना ५० खोके अन् लाडक्या बहिणीला फक्त पंधराशे; अमोल कोल्हेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल

आमदार दमदार हवा, गद्दार नको; अमोल कोल्हे यांचे मंत्री केसरकरांवर टीकास्त्र ...

महाराष्ट्रात साहेब दोनच, एक पवारसाहेब अन् दुसरे...; कोल्हेंकडून अजित पवारांचा समाचार  - Marathi News | There are only two Sahebs in Maharashtra amol kolhe slams Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्रात साहेब दोनच, एक पवारसाहेब अन् दुसरे...; कोल्हेंकडून अजित पवारांचा समाचार 

अजित पवार यांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. ...

Amol Kolhe: पवारांना सोडलेला राजकारणी टिकत नाही; नाव न घेता कोल्हेंनी लगावला टोला - Marathi News | A politician who abandons sharad pawar does not last The foxes roamed without calling names | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Amol Kolhe: पवारांना सोडलेला राजकारणी टिकत नाही; नाव न घेता कोल्हेंनी लगावला टोला

भाजपमध्ये मेगा भरती होत होती, मात्र ती सूज होती की खरेच तयार केलेली बॉडी होती? हे आता समजले असेल ...

Amol Kolhe: महाराष्ट्रात सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेघ - अमोल कोल्हे - Marathi News | will change the government in Maharashtra Amol Kolhe vidhan sabha election | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Amol Kolhe: महाराष्ट्रात सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेघ - अमोल कोल्हे

संपूर्ण महाराष्ट्र शरद पवारांसोबत असल्याचे आताच्या लोकसभा निवडणुकीत दिसून आले ...