लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ अमोल कोल्हे

Dr. Amol Kolhe Latest News , मराठी बातम्या

Dr. amol kolhe, Latest Marathi News

Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
Read More
Shirur Vidhan Sabha 2024: शिरूर-हवेली मतदारसंघांत दुपारनंतर गती वाढली; अनेक मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा - Marathi News | In the Shirur-Haveli constituencies, momentum picked up in the afternoon; Long queues at many polling stations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर-हवेली मतदारसंघांत दुपारनंतर गती वाढली; अनेक मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा

शिरूर हवेली मतदार संघात सकाळी ७ पासून ३ पर्यंत ४३.६० टक्के एवढे मतदान झाले ...

Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Amol Kolhe slams BJP Vinod Tawde Over distribution of money | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा हल्लाबोल

Maharashtra Assembly Election 2024 Amol Kolhe And BJP Vinod Tawde : अमोल कोल्हे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.  ...

सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Ajit Pawar criticizes MP Amol Kolhe in a meeting in Shirur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला

खुल्या मनाने निवडणूक लढवा पण कसला रडीचा डाव अशी टीका अजित पवारांनी शरद पवार गटावर केली.  ...

"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा - Marathi News | Black spot is not covered by pink Amol Kolhe targets Ajit Dada without naming him | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा

लाडक्या बहिणींचा उल्लेख करत कोल्हे म्हणाले, "एवढ्या मोठ्या संख्येने येथे माता-भगिनी उपस्थित आहेत. माझ्या माता-भगिनी हुशार आहेत. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, 'लोकसभेला मतांची झाली कडकी तेव्हा विधानसभेच्या आधी दोन महिने बहीण झाली होती लाडकी.'" ...

पक्ष फोडणे-चिन्ह पळवण्याला राज्यात थारा नाही, मविआ सत्तेत येईल हे जनतेने ठरवलेय: अमोल कोल्हे - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 ncp sp mp amol kolhe claims that the people have decided that maha vikas aghadi will come to power | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्ष फोडणे-चिन्ह पळवण्याला राज्यात थारा नाही, मविआ सत्तेत येईल हे जनतेने ठरवलेय: अमोल कोल्हे

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: अजित पवारांसारख्या दिग्गज नेत्याला गावोगावी फिरावे लागत असेल तर जनतेचा कौल काय? हे लक्षात घ्यायला हवे, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "नियम फक्त विरोधी पक्षांनाच, सत्ताधाऱ्यांना मोकळं ..." बॅग तपासणीवरुन अमोल कोल्हेंचा हल्लाबोल - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Rules open only Amol Kolhe's criticized on bag check | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नियम फक्त विरोधी पक्षांनाच, सत्ताधाऱ्यांना मोकळं ..." बॅग तपासणीवरुन अमोल कोल्हेंचा हल्लाबोल

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आज वणी येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासणी केली. ...

Amol Kolhe: संविधान विरोधी महायुती सरकारला सत्तेतून हद्दपार करायचंय; कोल्हेंचे जनतेला आवाहन - Marathi News | The anti-constitution grand coalition government has to be expelled from power; Kolhe's appeal to the public | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Amol Kolhe: संविधान विरोधी महायुती सरकारला सत्तेतून हद्दपार करायचंय; कोल्हेंचे जनतेला आवाहन

शरद पवारांनी ज्यांना आमदारकीची संधी दिली तेच गद्दारी करून ते आज आपल्या विरोधात उभे आहेत ...

Amol Kolhe: १५ वर्षे सत्ता, पर्वतीत एकतरी काम दाखवा; अमाेल कोल्हेंचा घणाघात - Marathi News | 15 years of power show some work in the paravati vidhansabha Amol Kolhe concussion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Amol Kolhe: १५ वर्षे सत्ता, पर्वतीत एकतरी काम दाखवा; अमाेल कोल्हेंचा घणाघात

महिला आमदार असूनही १५ वर्षांत एकाही महिलांच्या सबलीकरणासाठी काम नाही ...