शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 

Read more

पुणे : BhimJayanti: डॉ. बाबासाहेबांची पहिली जयंती पुण्यात, असा आहे भीमजयंतीचा इतिहास

मुंबई : Bhimjayanti: जयंतीचा जल्लोष... मध्यरात्री 131 किलोंचा केक कापून कॅबिनेटमंत्र्यांचं बाबासाहेबांना अभिवादन

लातुर : लातूरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा ७२ फुट उंच ‘स्टॅच्यू ऑफ नॉलेज’ पुतळा; शानदार सोहळ्यात अनावरण

छत्रपती संभाजीनगर : जयभीमच्या जयघोषाने पैठण दणाणले,अभूतपूर्व उत्साहात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण

छत्रपती संभाजीनगर : न्यायालयीन कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी करणारे एकमेव विधिमंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर

व्यापार : Bank Holiday: बँकेची कामे 2 दिवसांत पटापट उरका, लागून आली सलग 4 दिवसांची सुट्टी

छत्रपती संभाजीनगर : आंबेडकर जयंतीनिमित्त समता महोत्सवास सुरुवात; विद्यार्थी, नागरिकांचा उत्फूर्त सहभाग

मुंबई : Dhananjay Munde: राज्यात आजपासून 10 दिवस 'समता कार्यक्रम', डॉ. बाबासाहेबांची अभिनव जयंती

मुंबई : Raj Thackeray: येत्या 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करा

ठाणे : मीरा भाईंदर मधील १५ कोटीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनासाठी दिड कोटी मंजूर