शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 

Read more

छत्रपती संभाजीनगर : नागसेन फेस्टिव्हलमध्ये सांस्कृतिक मेजवानी;अभिनेते मिलिंद शिंदे ते झुंडमधील रॅपर विपीन येणार

मुंबई : jitendra Awhad: तुम्ही हिरा निवडला... आव्हाडांनी सांगितला अस्पृश्य परिषदेचा इतिहास

अमरावती : शोषित महिलांनी प्रतिसंस्कृतीची निर्मिती केली पाहिजे : हेमलता महिश्वर

छत्रपती संभाजीनगर : माईसाहेब सविता आंबेडकरांवर येतोय चित्रपट; अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार!

छत्रपती संभाजीनगर : अवघ्या ३५ दिवसांत उभारले विद्यापीठ गेट; नामविस्तार होताच अशी बदलली पाटी...

राष्ट्रीय : Inter Caste Marriage Scheme: कामाची गोष्ट! आंतरजातीय विवाह केल्यास मिळतात २.५ लाख; जाणून घ्या कसे मिळवाल...

पुणे : केंद्रीय गृहमंत्री यांच्या हस्ते महापुरुषांच्या पुतळयांचे भूमिपूजन; फ्लेक्सवर मात्र अमित शाहांचा फोटो

नागपूर : ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ ग्रंथाच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन

रत्नागिरी : बाबासाहेबांच्या जयंती, महापरिनिर्वाण दिनीच येते फक्त त्यांच्या मूळगावाची आठवण, मात्र नंतर..

नांदेड : स्वतःच्या रक्ताने बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र साकारून चित्रकाराचे अनोखे अभिवादन