शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 

Read more

पुणे : Constitution Day: घराचे नाव संविधान, मुलाचे नाव संविधान अन् बरंच काही...

नागपूर : डॉ. आंबेडकरांच्या शाळा प्रवेशाला १२१ वर्षे; महामानवांच्या आठवणींना उजाळा

नागपूर : दीक्षाभूमीवर अनुयायांनी केले बुद्धभीमाला नमन; कोरोना प्रोटोकॉलमुळे अत्यल्प उपस्थिती

महाराष्ट्र : Dr. Babasaheb Ambedkar यांच्या लिखाणाचे नवीन चार खंड येत्या डिसेंबरपर्यंत येणार

नागपूर : ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’सह बाबासाहेबांचे चार नवीन खंड डिसेंबरपर्यंत येणार

संपादकीय : Dr. Babasaheb Ambedkar: सामाजिक क्रांती, परिवर्तनाची नांदी

नाशिक : येवला मुक्तिभूमी धर्मांतराचा पाया, दीक्षाभूमी कळस

राष्ट्रीय : '... म्हणून राहुल गांधींना मी, 'गांधी-आंबेडकर-भगतसिंगांचा' फोटो भेट दिला'

महाराष्ट्र : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे प्रकाशन ठप्प

नागपूर : १५ वर्षांपासून बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याचा एकही नवीन खंड नाही