लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. babasaheb ambedkar, Latest Marathi News

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 
Read More
‘थँक्यू डॉ. आंबेडकर’; भीम जयंतीनिमित्त तरुणाईचा नावीण्यपूर्ण उपक्रम - Marathi News | ‘Thank you Dr. Ambedkar '; Innovative concept of youth on the occasion of Bhim Jayanti in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘थँक्यू डॉ. आंबेडकर’; भीम जयंतीनिमित्त तरुणाईचा नावीण्यपूर्ण उपक्रम

‘Thank you Dr. Ambedkar '; Innovative concept on Bhim Jayanti in Aurangabad डिस्प्ले भडकलगेट येथे बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ उभारण्यात आला असून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ...

कौतुकास्पद ! भीमजयंती दिनी महामानवाला यंदाही घरातूनच अभिवादन - Marathi News | Greetings from Mahamanav Dr. Babasaheb Ambedkar on Bhim Jayanti day from home again | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कौतुकास्पद ! भीमजयंती दिनी महामानवाला यंदाही घरातूनच अभिवादन

आंबेडकर जयंतीनिमित्त पैठणगेट येथील पोलीस उपायुक्त परिमंडळ कार्यालयात दोन दिवसांपूर्वी सायंकाळी उपायुक्त निकेश खाटमोडे यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस प्रशासन व आंबेडकरी अनुयायांची संयुक्त बैठक झाली. ...

‘डॉ. आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करा’ - Marathi News | Celebrate Dr Ambedkar's birth anniversary with simplicity ' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘डॉ. आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करा’

चैत्यभूमीवरून थेट प्रक्षेपण करणार ...

यशवंत स्टेडियममध्ये होणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक - Marathi News | Yashwant Stadium will be Dr. Babasaheb Ambedkar Memorial | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यशवंत स्टेडियममध्ये होणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक

Yashwant Stadium Ambedkar Memorial यशवंत स्टेडियमचे अद्ययावतीकरण करून २० हजार प्रेक्षक क्षमता असणारे अद्ययावत स्टेडियम बांधण्यात येणार आहे. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, व्यापारी संकुल, म्युझियम व गेस्ट हाऊस व पार्किंगचा समावेश राहणार आहे. ...

डॉ. बाबासाहेबांचा कॅनडात सन्मान, 14 एप्रिल 'समता दिन' म्हणून साजरा होणार - Marathi News | In Canada, Drs. Babasaheb's honor will be celebrated on April 14 as 'Equality Day' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डॉ. बाबासाहेबांचा कॅनडात सन्मान, 14 एप्रिल 'समता दिन' म्हणून साजरा होणार

महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये 14 एप्रिल रोजी सुट्टी असते. परंतू, केंद्र सरकारने या जयंतीचे औचित्य साधून देशभरामध्ये हा दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर केला आहे ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात - Marathi News | Dr. The work of beautification of Babasaheb Ambedkar statue is in the final stage | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात

पनवेलमध्ये संसद भवनाच्या प्रतिकृतीचे स्वरूप ...

उल्हासनगरच्या प्रवेशद्वारावर शिवाजी महाराज अन् डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा  - Marathi News | At the entrance of Ulhasnagar, Shivaji Maharaj and Dr. Full size statue of Babasaheb Ambedkar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरच्या प्रवेशद्वारावर शिवाजी महाराज अन् डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा 

महापौर दालनांत याबाबत आज बैठक होऊन पालिका प्रशासनाला तसे आदेश महापौर लिलाबाई अशान यांनीं दिले.  ...

म्हणून १८ वर्षांपर्यंत २६ जानेवारीला साजरा होत होता भारताचा स्वातंत्र दिन, हे होते कारण - Marathi News | So for 18 years, 26 January was India's Independence Day, because... | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :म्हणून १८ वर्षांपर्यंत २६ जानेवारीला साजरा होत होता भारताचा स्वातंत्र दिन, हे होते कारण

Republic Day India 2021 : २६ जानेवारी हा देशाचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा होतो. २६ जानेवारी १९५० पासून देशात संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली होती. ...