शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 

Read more

राजकारण : ...अन् उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला यु-टर्न; वाशीहून पुन्हा पुण्याच्या दिशेने रवाना

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पायाभरणीचा कार्यक्रम रद्द; निमंत्रणाच्या वादावरुन झाला गोंधळ

महाराष्ट्र :  ...कोणी काटा घातला असेल हे तुम्ही समजू शकता; प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेस-राष्ट्रवादीला टोला 

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची शंभर फुटांनी वाढविणार; राज्य सरकारने काढला आदेश

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या वाढीव खर्चाला मंजुरी

संपादकीय : Independence Day: सामाजिक स्वातंत्र्याशिवाय राजकीय स्वातंत्र्य निरर्थक

मुंबई : CoronaVirus News : 'राजगृह'ची तोडफोड करणाऱ्या दोघा आरोपींना कोरोनाची लागण

संपादकीय : राजगृह : मानव कल्याणाच्या ज्ञानकेंद्राची धगधगती मशाल!

गडचिरोली : राजगृहावरील हल्लेखोरांवर कारवाई करा

क्राइम : राजगृहाबाहेरील तोडफोडप्रकरणी पोलिसांनी केली एकाला अटक