शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 

Read more

रायगड : चवदार तळे सत्याग्रहाचा वर्धापन दिन साधेपणाने, प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद

रायगड : चवदार तळे सत्याग्रहाचा आज ९३ वा वर्धापन दिन, भीमसैनिकांनी खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

वर्धा : हिंदू कोड बिल स्त्री स्वातंत्र्याचे मुक्तीगीत

नागपूर : आंबेडकरवादी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भाऊ लोखंडे

महाराष्ट्र : नाशिकमधील सामान्य शेतकऱ्याचा मुलगा बडोद्याचा महाराजा बनला, अन्...

मुंबई : '...तर इंदू मिल स्मारक कामाबाबत दुसऱ्या पर्यायाचा विचार करणार'

मुंबई : China Coronavirus: डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला होणार विलंब?; इंदू मिलमधील स्मारकाला कोरोनाचा फटका 

नागपूर : आंबेडकरी नाट्यचळवळीला शासकीय अनुदान मिळावे :  इ.झेड. खोब्रागडे

नागपूर : देशातील दलित वर्गाचे लक्ष नागपूरकडे! नितीन राऊत

वर्धा : आंबेडकरांना जात न मानणारा समाज निर्माण करायचा होता