शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 

Read more

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची उंची वाढणार; ठाकरे सरकार नवा प्रस्ताव आणणार

नागपूर : नामांतराच्या लढ्यात नागपूरचे अतुलनीय योगदान

राष्ट्रीय : संविधानाचा मसुदा एका ब्राह्मण व्यक्तीने तयार केला; गुजरात विधानसभा अध्यक्षांचा जावईशोध 

नाशिक : त्यागमूर्ती कर्मयोगीनी शांताबाई दाणी!

नागपूर : विज्ञानावर आधारित बाबासाहेबांचा 'बुद्ध' स्वीकारा 

संपादकीय : दृष्टिकोन - सनातन्यांच्या मनातील मनु अजूनही जिवंत आहे!

नागपूर : संविधान वाचन बाबासाहेबांचे अभिवादन करण्यासाठीच : नाना पटोले

फिल्मी : अभिनेता प्रसाद जावडे करतो या भूमिकेसाठी जय्यत तयारी

मुंबई : समृद्धी महामार्गाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्या; भाजपा आमदाराची मागणी 

मुंबई : भीमा कोरेगावचा इतिहास आता इंग्रजीतही; द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’चे प्रकाशन