शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 

Read more

वर्धा : महात्मा गांधी-डॉ.आंबेडकर हे सहवेदनेचे प्रवासी

फिल्मी : ऐतिहासिक क्षणाचे व्हा साक्षीदार…! या मालिकेत पहायला मिळणार भीमराव आणि रमाबाईंचा विवाहसोहळा

राष्ट्रीय : घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही पटलं नव्हतं 'कलम 370'; पण...

फिल्मी : ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेची प्रसिद्धी सातासमुद्रापार

नागपूर : बाबासाहेबांशी संबंधित ४१ ऐतिहासिक स्थळांचा होणार विकास

फिल्मी : 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' मालिकेत नवं पर्व, छोट्या रमाबाईंच्या भूमिकेत दिसणार ही अभिनेत्री

फिल्मी : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं घर मुंबईत नेमकं कुठं होतं?, उलगडणार या मालिकेतून

नागपूर : समता प्रतिष्ठानचे मुख्यालय मुंबईला हलवण्याच्या हालचाली

वर्धा : रमार्इंनी बाबासाहेबांना समर्थ साथ दिल्याने इतिहास घडला

नागपूर : २५० खाटांचे होणार नागपुरातील डॉ. आंबेडकर रुग्णालय