शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 

Read more

छत्रपती संभाजीनगर : बाबासाहेब आमची प्रेरणा : ‘जुगाड’मुळे ‘युगयात्रा’ या नाटकाचा प्रवास यशस्वी झाला

छत्रपती संभाजीनगर : बाबासाहेब आमची प्रेरणा : बाबासाहेबांचा दरारा, पण आदरयुक्त !

छत्रपती संभाजीनगर : बाबासाहेब आमची प्रेरणा : ‘ही तुझीच कमाई आहे गं भीमाई’ 

छत्रपती संभाजीनगर : बाबासाहेब आमची प्रेरणा : ‘तुम्ही शांतपणे शिकवा... विचलित होऊ नका...’, असे म्हणून बाबासाहेब निघून गेले

पुणे : व्हिडीओ : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाेटला भीमसागर

राष्ट्रीय : डॉ. बाबासाहेबांचं आत्मचरित्र कोलंबिया विद्यापीठात शिकवतात, जाणून घ्या 10 खास गोष्टी

अकोला : बाबासाहेंबाचे कार्य पूढे नेण्यासाठी अनुयायांनी निष्ठा जपली पाहिजे- तुकाराम डोंगरे 

वाशिम : हजारो अनुयायांचे बाबासाहेबांना अभिवादन !

मुंबई : 'आपण खातो त्या भाकरीवर भीमाची सही हाय रं'... कडुबाईंसोबत नागराजचा गोड सेल्फी

राष्ट्रीय : इंग्रजांच्या मायभूमीत जाऊन त्यांना ललकारणारे 'देशभक्त डॉ. बाबासाहेब'