शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 

Read more

राष्ट्रीय : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची पुन्हा विटंबना

नागपूर : बाबासाहेबांचा एकेरी उल्लेख खपवून घेतला जाणार नाही

छत्रपती संभाजीनगर : १४ एप्रिलला मॅरेथॉनचे आयोजन

महाराष्ट्र : बाबासाहेब आंबेडकर रामभक्त होते, असंही भाजपा म्हणेल -प्रकाश आंबेडकर

जालना : जालन्यात रविवारी रंगणार राज्यस्तरीय जयभीम कविसंमेलन

राष्ट्रीय : आता उत्तर प्रदेशात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावात 'रामजी'ही वापरायचा शासनादेश

छत्रपती संभाजीनगर : मी पाहिलेली अस्मितादर्श चळवळ 

रत्नागिरी : खेडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना

महाराष्ट्र : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची युनोतील जयंती सरकारच्या विरोधामुळे रद्द, डॉ. मुणगेकरांच्या पोस्टने खळबळ

क्रिकेट : तो मी नव्हेच, डॉ. आंबेडकरांच्या अपमानाचा आरोप चुकीचा; हार्दिक पांड्याचे स्पष्टीकरण