शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 

Read more

नागपूर : ताराचंद्र खांडेकर यांना आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या टाईपरायटरची दुरुस्ती थांबली

छत्रपती संभाजीनगर : प्रतिभास्वातंत्र्याचा सिद्धांत

नांदेड : ज्ञानाच्या महासागरास पुस्तकांची आदरांजली; नांदेड विद्यापीठाच्या डॉ. आंबेडकर अध्यासन केंद्राला लोकसहभागातून बळकटी

राष्ट्रीय : नरेंद्र मोदी एकदम 'नीच' आणि 'असभ्य' माणूस - मणिशंकर अय्यर  

मुंबई : चैत्यभूमी येथे येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांची बृहन्मुंबई महापालिका शाळांमध्ये निवासाची व्यवस्था 

वाशिम : वाशिम : बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतील ६५० विहिरींची कामं ठप्प

पुणे : महामानवाला अभिवादनासाठी गर्दी

मुंबई : चैत्यभूमीवर महामानवाला भीमसागराचे अभिवादन!

मुंबई : दादर नव्हे, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस’ , ‘भीम आर्मीनं करून दाखवलं’