शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 

Read more

छत्रपती संभाजीनगर : हार-तुरे नको! ‘एक वही, एक पेन’ द्या; फॅम ग्रुपचा महानिर्वाण दिनानिमित्त स्तुत्य उपक्रम

छत्रपती संभाजीनगर : हळूच या गं लाटा...जागेल भीम माझा; औरंगाबादमध्ये बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी भडकल गेट येथे लोटला भिमसागर

महाराष्ट्र : असं असेल इंदू मिलवर बाबासाहेबांचं स्मारक, पण कधी?

छत्रपती संभाजीनगर : ‘हळूच या गं लाटा...जागेल भीम माझा’; औरंगाबादमध्ये भीम सैनिकांचे बाबासाहेबांना गाण्यामधून अभिवादन

मुंबई : भीम आर्मीकडून दादर रेल्वे स्थानकाचं नामांतर

मुंबई : दादर रेल्वे स्थानकाचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस करा, भीम आर्मीचं आंदोलन

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामानवाला केले अभिवादन

मुंबई : महापरिनिर्वाण दिन : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर लोटला भीमसागर

राष्ट्रीय : एका कुटुंबाने बाबासाहेब आंबेडकरांसोबत खूप मोठा अन्याय केला, नरेंद्र मोदींची काँग्रेसवर टीका

छत्रपती संभाजीनगर : महापरिनिर्वाण दिन विशेष : औरंगाबादमधील नागसेनवनात बाबासाहेबांनी उभारलेल्या शैक्षणिक संकुलावर एक दृष्टीक्षेप