शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 

Read more

मुंबई : 'आजही त्यांचं लिखाण वाचताना थक्क व्हायला होतं'; राज ठाकरेंनी केलं बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

मुंबई : डॉ. बाबासाहेबांच्या संविधानामुळेच मी मुख्यमंत्री, CM शिंदेंनी स्मारकाबाबतही सांगितलं

छत्रपती संभाजीनगर : ‘माझ्या जीवनातील स्नेही मी तुम्हाला देत आहे’, बाबासाहेबांची ११०० ग्रंथ मिलिंदच्या ग्रंथालयात

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादच्या मोरे कुटुंबीयांनी प्राणपणाने जपल्या आहेत बाबासाहेबांच्या अस्थी

महाराष्ट्र : तो रडत माईकवर सांगत होता, आपले बाबासाहेब गेले हो...! डोळ्यांत पाणी आणणारा प्रसंग

महाराष्ट्र : डॉ. आंबेडकर, देश संकटात आहे; राज्यघटनेचं अवमूल्यन आज केलं जातंय

मुंबई : महापरिनिर्वाण दिनानिमित्त घरातूनही अभिवादन करता येणार; थेट प्रक्षेपणाची सुविधा

मुंबई : महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारी गर्दी पाहता पश्चिम रेल्वेच्या विशेष सोयीसुविधा

मुंबई : चैत्यभूमीवर उसळला ज्ञानाचा महासागर; कोट्यवधींची पुस्तके विकली जाणार

रत्नागिरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी ६६ वर्ष जतन केल्यात; स्मारकाचे काम सुरू